▪️एकना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौचा 98 धावांनी केला दारूण पराभव
▪️काही जणांना मस्ती आलीये, त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आलोय, ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर पहिला हल्ला
▪️राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये भाजप जोरदार पैशाचे वाटप करत असल्याचे निदर्शनास; आमदार डॉ.राजन साळवी यांनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार
▪️शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, सततच्या प्रचार दौऱ्यामुळे शरद पवारांना थकवा
▪️राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद येथे विविध पदांसाठी भरती जाहीर
▪️आरक्षण तर मिळणारच; पंकजा मुंडेंची मराठा समाजाला घातली साद; बजरंग सोनवणेंवर साधला निशाणा
▪️विनायक राऊतांनी ठेकेदाराला धमकावल्याचा निलेश राणेंचा आरोप, ऑडिओ क्लीप व्हायरल; आरोप प्रत्यारोपांचं ट्विटर वॉर
▪️भाजप गूगल जाहिरातींसाठी 100 कोटी खर्च करणारा पहिला पक्ष, Google, YouTube Ads चा अहवाल