Day: May 6, 2024

ज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचा ऐतिहासिक लौकिक – उपराष्ट्रपती

आज ज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचा ऐतिहासिक लौकिक आहे आणि भूतकाळातील वैभव पुन्हा प्राप्त करण्याच्या दिशेने देश निर्धाराने ...

Read more

अमरावती : वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

विदर्भात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके तापदायक ठरू लागले आहेत. दुसरीकडे व्याघ्र प्रकल्प अथवा जंगलात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांना ...

Read more

मेळघाटातील चौघांचा पंजाबमध्ये अपघातात मृत्यू

वैष्णोदेवीचे दर्शन करून परत जालंदर येथे मुलाकडे चारचाकीने येणाऱ्या परिवारावर मागून भरधव वेगाने येणाऱ्या चार चाकीने सोमवारी पहाटे ३:३० वाजता ...

Read more

ड्रायव्हिंग लायसन्स नियम 1 जून 2024 पासून हे लागू होतील.

ड्रायव्हिंग लायसन्स परवान्यासाठी लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तसेच त्यासाठी तासन् तास लांब रांगेत ...

Read more

‘दरवाजे उघडे ठेवले तरी मी येणार नाही’, उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले

देशात ‘इंडिया’चे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे वैभव परत आणणार असून इथून पळवलेले उद्योग, आर्थिक केंद्र महाराष्ट्रात परत आणल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण ...

Read more

देवानंद (भाऊ) रोचकरी यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना जाहीर पाठिंबा….

देवानंद (भाऊ) रोचकरी यांनी पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला व तुळजापूर ...

Read more

आधी पत्नीला लाईव्ह लोकेशन पाठवलं, मग डिलीट; टाटा स्टीलच्या नॅशनल बिझनेस हेडचा खून, गूढ कायम

गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील शालिमार गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटा स्टीलचे नॅशनल बिझनेस हेड विनय त्यागी यांच्या हत्येचं गूढ अद्याप ...

Read more

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. ...

Read more

मतदान केंद्रांच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आयोगाने दिले साहित्य

सोलापूर माढा लोकसभा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतदार संघासाठी मंगळवार 07 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक ...

Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सात मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून ड्रायडे ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

ट्विटर पेज

मनोरंजन

सलमान खानच्या सिनेमात दिसणार ‘नॅशनल क्रश’

सलमान खानच्या सिनेमात दिसणार ‘नॅशनल क्रश’

'पुष्पा' सिनेमाची श्रीवल्लीच्या करिअरची गाडी एकदम सुस्साट आहे! अभिनेत्री रश्मिका मंदानाची दक्षिणेत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, मात्र अल्लू अर्जुनचा 'पुष्पा'...

ओम फट स्वाहा! काय सांगता…. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ‘झपाटलेला ३’ मध्ये होणार लक्ष्या मामाची एन्ट्री ?

ओम फट स्वाहा! काय सांगता…. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ‘झपाटलेला ३’ मध्ये होणार लक्ष्या मामाची एन्ट्री ?

दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे ऊर्फ ‘लक्ष्या’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘झपाटलेला ३’ या सिनेमाची तयारी सुरू झाली असून, ‘एआय’...

‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात. चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या पुष्करच्या अभिनय...

राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून ‘ऱ्हास’ची निवड

राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून ‘ऱ्हास’ची निवड

राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी...

‘कासरा’ येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

‘कासरा’ येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या...

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण

मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती सातत्याने होताना दिसते आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील...

‘गुलाबी साडी’ची बॉलिवूडमध्ये हवा; माधुरी दीक्षितने सुध्दा केली रिल

‘गुलाबी साडी’ची बॉलिवूडमध्ये हवा; माधुरी दीक्षितने सुध्दा केली रिल

स्त्री ही सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलिब्रिटी त्यांचा साडीचा विषय हा असतोच. पण सध्या सगळीकडे ट्रेंड होतेय गुलाबी साडी...

राजकीय

आणखी एका धनगर नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यामध्ये राष्ट्रवादीचं बळ वाढलं

आणखी एका धनगर नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यामध्ये राष्ट्रवादीचं बळ वाढलं

भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणे बंद झाले असून गेले कित्येक दिवस प्रयत्न करून फडणवीस यांची साधी भेट देखील होऊ शकत नसल्याने...

शिवतारेंना नडला, पक्षासाठी लढला, अजितदादांचा ‘आनंद’ आता का रुसला? प्रचारातून एकाएकी गायब

शिवतारेंना नडला, पक्षासाठी लढला, अजितदादांचा ‘आनंद’ आता का रुसला? प्रचारातून एकाएकी गायब

बारामतीत दगाफटका झाला, तर कल्याणमध्ये डॅमेज करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील विजय शिवतारेंना समज द्यावी. अन्यथा कल्याणमध्ये वेगळा निकाल...

मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

मुंबईतील तीन जागांसह शिवसेना राज्यात लोकसभेच्या १६ जागा लढवणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह...

मोदीजींच्या संकल्पाला कोकणातूनही ताकद !

मोदीजींच्या संकल्पाला कोकणातूनही ताकद !

लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पक्षाचा आपल्यावरील विश्वास आपण कायम राखाल,...