Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

साईमिडास बेकायदा बांधकाम प्रकरणी सर्व पक्षीय शिष्टंंडळ आयुक्तांच्या भेटीला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 22, 2024
in maharashtra
0
साईमिडास बेकायदा बांधकाम प्रकरणी सर्व पक्षीय शिष्टंंडळ आयुक्तांच्या भेटीला
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर, 22 जून (हिं.स.):- झोपडी कॅन्टीन परिसरातील साई मिडास बेकायदा बांधकाम परवानगी प्रकरणी तात्काळ चौकशी करून विनाविलंब कारवाई करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट झाली आहे.सर्वपक्षीय नेत्यांनी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांची भेट घेऊन तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणात काँग्रेस नेते दीप चव्हाण यांनी पुणे येथील नगररचना मुख्य संचालक यांच्याकडे तक्रार केली होती.त्याची दखल या कार्यालयाने घेतली.तक्रारीतील ग्रीव्हन्स पाहून त्यांनी लगेच नाशिक येथील विभागीय नगर रचना कार्यालयाच्या उप संचालकांना पत्र लिहीले.नगरचे मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे,रीतसर चौकशी करावी.या साई मिडास बांधकाम परवानगीची धारिका स्वतः तपासावी.नगर रचनाकार रा.ल.चारठाणकर यांच्याकडून अहवाल घ्यावा. यात जर काही बेकायदेशीर झाले असेल.खोटी कागदपत्रे दिली असतील तर तात्काळ फौजदारी कारवाई करावी असे या आदेशात नमूद करण्यात आले होते.

याचे पत्र दीप चव्हाण यांना मिळाले.याबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणाची नगर शहरात चर्चा झाली.सर्व पक्षीय नेते मंडळी जागृत झाले.त्यांची बैठक झाली.पालिका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडत असेल. मनपाला धडधडीत खोट्या पावत्या दाखवून फक्त २० टक्के रक्कम भरून ६ कोटी रुपयांचा चुना लावला जात असेल,या फसवणुकीने मनपाचे पर्यायाने नगरकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असेल,तर हे खपवून घेतले जाणार नाही.

यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा. काँग्रेस नेते दीप चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे शहर जिल्हा प्रमुख दिलीप सातपुते,शहर शिवसेना उबाठा गट प्रमुख शंभाजी कदम,प्रथम महापौर भगवान फुल सौंदर,सोमनाथ चिंतामणी,संजय वल्लाकट्टी,उबाठा गट माथाडी कामगार सेना शहरअध्यक्ष गौरव ढोणे,बाबासाहेब गिरवले आदींनी तात्काळ मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली.त्यांना पुणे येथील राज्य नगर रचना विभागाचे प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्य संचालक र.ना.बालमवार यांचे यासंबंधी आदेशाचे पत्र दाखवले आणि तात्काळ चौकशी आणि कारवाईची मागणी केली.

सावेडी रस्त्यावरील मोक्याची शासकीय दूध योजनेची जागा कवडीमोल भावात घेऊन वाणिज्यिक वापर करून अब्जावधी रुपये कमावण्याचा घाट घालताना या जागेवर बांधकाम परवानगी देतांना झालेले बेकायदेशीर काम तपासावे.याची रीतसर चौकशी करावी,संबं धितावर कायदेशीर कारवाई करावी,तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल व्हावा अशा मागण्या या सर्वपक्षीय नेत्यांनी केल्या आहेत.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Post Views: 54
Previous Post

जय मातादी ग्रुपचे सायकल वाटप कौतुकास्पद -आ. जगताप

Next Post

अनुराधा मिश्रा यांची युएसए मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धे साठी निवड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अनुराधा मिश्रा यांची युएसए मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धे साठी निवड

अनुराधा मिश्रा यांची युएसए मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धे साठी निवड

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960193

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!