Wednesday, August 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संगमनेर तालुक्यात सायखिंडी फाटा येथे शेकडो युवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
in political
0
संगमनेर तालुक्यात सायखिंडी फाटा येथे शेकडो युवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर, 23 जून (हिं.स.):- स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा विकास झाला आहे.त्यामध्ये काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव आणि संविधान जपणारा या पक्षाचे भवितव्य उज्वल असून काँग्रेस विधि मंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सायखिंडी फाटा परिसरातील रोशन गोफने सह १०० हून अधिक युवकांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे रोशन गोफने व १०० युवकांनी प्रवेश केला.यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात,शहराध्यक्ष निखिल पापडेजा,शैलेश कलंत्री,तानाजी शिरतार,गौरव डोंगरे,शेखर सोसे,हर्षल राहणे, सनी ठोंबरे,सुमित पानसरे,विजय पवार,योगेश गुरुकुले,हृतिक राऊत,कमलेश उनवणे,ओंकार अभंग,ओमकार बिडवे,हैदर अली सय्यद,बच्चन जाधव,अंबादास आडेप यांचे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की,काँग्रेस पक्षाला मोठी त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे.देशाच्या विकासात काँग्रेसचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असून राज्यांमध्ये आणि देशांमध्ये ही काँग्रेस पक्ष उभारी घेत आहे.महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास वाढला आहे संविधान वाचवणारा हा पक्ष असून युवकांना या पक्षामध्ये काम करण्यास मोठी संधी आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आणि प्रगतीशील तालुका असून इतर शेजारील काही तालुक्यांमध्ये दडपशाहीचे राजकारण आहे.याउलट संगमनेर मध्ये शांतता आणि सुव्यवस्थेबरोबर सर्वांना बरोबर घेऊन विकास साधला जात आहे. जास्तीत जास्त तरुणांनी काँग्रेस पक्षासह समाजकार्य काम करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी रोशन गोफणे म्हणाले की,आमदार बाळासाहेब थोरात यांचे राज्यव्यापी नेतृत्व असून त्यांच्यामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यात सन्मान होत आहे.हे सर्व तरुणांसाठी अभिमानास्पद आहे.यापुढील काळात काँग्रेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त जन विकासाची कामे करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी मल्हारी जेडगुले,मतेश जेडगुले,बाळू सातपुते ,बाळा कुटे,ज्ञानेश्वर खेमनर आदीं सह विविध तरुण उपस्थित होते.या कार्यक्रमात तानाजी शिरतात,गौरव डोंगरे,निखिल पापडेजा यांनी मनोगते व्यक्त केली.

Post Views: 48
Previous Post

नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेलाच घेण्याचा आग्रह

Next Post

कनक जामगांवकरने पूर्ण केली पुणे ते पंढरपूर 235 किमी सायकल वारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कनक जामगांवकरने पूर्ण केली पुणे ते पंढरपूर 235 किमी सायकल वारी

कनक जामगांवकरने पूर्ण केली पुणे ते पंढरपूर 235 किमी सायकल वारी

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी #news #viral #marathinews

August 19, 2026
मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

August 19, 2026
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

August 19, 2026
संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

August 19, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

August 19, 2026

एमपीएससीच्या भरतीत स्पर्धेचा उच्चांक; ५,७०७ जागांसाठी तब्बल १२.६३ लाख अर्ज

August 19, 2026
युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

August 19, 2026
अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1089287

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!