विविध सामाजिक संस्थांचा वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी पुढाकार
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीडबॉलची डोंगरावर पेरणी
सीडबॉलचे रोपण होणार
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
1 ऑगस्ट विद्याथ्यार्थ्यांनी तयार केलेले हे सौडबॉल डोंगराळ परिसरात रोपाण
केले जाणार आहेत. • महादेवाचे डोंगर आणि मत्स्योदरी देवी डोंगर हिरवेगार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यासाठी उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण, मुख्या। यापक अंभोरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
अंबड पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षमित्र, रोटरी क्लब, सामाजिक वनीकरण विभाग व अंबडच्या मत्स्योदरी विद्यालयाच्या सहकार्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने अंबड येथील तालुका क्रीडा संकुलात शुक्रबार २८ जून रोजी हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत सीडबॉल तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. नैसर्गिक पद्धतीने झाडांची विजे निसर्गात पसरवून झाडांची संख्या वाढविण्याचा उद्देश हजारी सीडबॉलची निर्मिती करण्यात आली आहे.
अंबड तालुक्यातील विविध शाळेतील शेकडो विद्याथ्यांनी एकत्र येत सीडबॉल तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला.
यावेळी नूतन देसाई, एस. एम. अंभोरे, धनंजय मुळे, देवा चित्राल, आकास जळके, जयंत वैद्य, लक्ष्मण सावंत, डॉ. मुस्कुटे यांच्यासह निसर्गप्रेमी उपस्थित होते. एक प्रयत्न हिरवेगार
डोंगर करण्यासाठी हा उपक्रम अंबड शहरात राबविला जात आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून, शहरातील
विविध शाळांमधील विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण न करता विविध बियांपासून सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत, विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल डोंगराळ
परिसरात रोपण केले जाणार आहेत. महादेवाचे डोंगर आणि श्री मत्स्योदरी देवी डोंगर हिरवेगार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यासाठी उपविभागीय अधिकारी
दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण, मुख्याध्यापक एस. एम. अंभोरे यांच्या कडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.