Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सामाजीक काम करित असताना जनतेची कामे होणे गरजेचे

तरुण भारतbyतरुण भारत
October 26, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ  : सामाजीक काम करित असताना जनतेची कामे होणे गरजेचे आहे त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर परिषद आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे त्या साठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया . एवढे दिग्गज आपल्या सोबत असताना काहीही अशक्य नाही असे प्रतिपादन जि.प .चे माजी अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी मोहोळ येथे केले .मोहोळ येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजन पाटील विरोधातील सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काकासाहेब बोलत होते .यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी आपल्या भाषणात मोहोळ  तालुका बचाव संघर्ष समिती ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती तो उद्देश पूर्ण झाल्याने ही समिती समाप्त करीत आहे.  व्यासपीठावर बसलेल्या प्रमुख नेत्यांनी मनात आणले तर जिल्हा परिषदेवर ही मोहोळ तालुक्याचा दबदबा निर्माण करू. आम्ही कमजोर नाही, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे.उमेश पाटलांनी जर त्यांचा स्वभाव बदलला असता तर ते आज या व्यासपीठावर दिसले असते. मला जर व्यासपीठावरील नेत्यांनी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी साथ दिली तर ६ जिल्हा परिषदांपैकी ५ व मोहोळ नगर परिषदेत २१-० ने बाजी मारू. आमदारांनी सावली बंगला सोडून शासकीय विश्रामगृहावर बसून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात तरच या मतदारसंघाला न्याय मिळेल असेही दिपक गायकवाड यांनी म्हणाले.

  यावेळी  ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे, जकराया परिवाराचे सचिन जाधव, माजी उपसभापती मानाजी माने, बाळासाहेब गायकवाड, संजय क्षीरसागर, सीमा पाटील,सतीश जगताप, अशोक भोसले,अरुण पाटील, सुभाष पाटील,नागेश साठे, सर्जेराव चवरे, सुनील पाटील,सुलेमान तांबोळी, राजेश पवार, श्रीकांत गायकवाड, सत्यवान देशमुख, महेश देशमुख,विक्रम देशमुख,शिवरत्न गायकवाड, दीपक गवळी,पृथ्वीराज डोंगरे, भीमराव वसेकर, दिलीप गायकवाड, राजकुमार पाटील,नवनाथ वसेकर,किशोर पवार आदींसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बळीराम साठे म्हणाले,  या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्षे विशिष्ट व्यक्तीची सत्ता होती. त्या सत्तेमधून तुम्हाला अनेक बाबी सहन कराव्या लागल्या, त्याला कुठेतरी तोंड फोडण्याच्या निमित्ताने आपण आज या समविचारी बैठकीला उपस्थित राहिलो. आपल्यातील इर्षा जागृत झाल्यानेच आमदारकीच्या निवडणुकीत परिवर्तन झाले असे सांगत येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढून त्यात विजय मिळवणार असल्याचेही  बळीराम काका साठे म्हणाले.यावेळी विजयराज डोंगरे म्हणाले, घर एकत्र ठेवायचे असेल तर सर्वांनीच दोन चार पावले मागे सरकले पाहिजे. पुढचे भविष्य कोण बघितले. आपण सर्वजण एकत्र येऊन विधानसभा लढवली व विजय मिळवला. आपल्या सर्वांचा विरोधक आणि उद्देश एकच आहे. असे असताना सर्व नेत्यांनी एकमेकांची मान मर्यादा जपली पाहिजे. एक हुकूमशाह नको म्हणून दुसरा तयार होत असेल तर तसे योग्य नाही.

यावेळी संजय क्षीरसागर म्हणाले, कुणाच्या भूलथापांना बळी न पडता ज्यांनी संघर्ष केला, चटके सोसले त्यांना पुढे आणा. राजकारणाचा तालुक्यातील दर्जा घसरत चालला आहे. कोणीही उठते कोणावरही काहीही टीका करताय. विरोधकांवर टीका जरी करायची असेल तर संस्कार ढळू देऊ नका, अरेरावीची भाषा वापरू नका, आपले राजकीय भांडण आहे, त्यातून टीका करा असे सांगत एकत्र राहिलो तर निश्चित समविचारी आघाडीला यश मिळणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मोहोळ शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहोळ बचाव संघर्ष समिती करण्यात आल्याची घोषणा केल्यामुळे मलिदा गँगचे काय होणार ?याची चर्चा रंगली आहे . या मुख्य बैठकीला आमदार राजू  खरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अनुपस्थित होते यामुळे एकीत फूट पडते की काय ?अशी चर्चा सुरू झाली आहे .

Post Views: 46
Previous Post

ग्राहक समिती तर्फे पूरग्रस्त भागातील महिलांना साडी वाटप

Next Post

लाल महाल उत्सव समितीचा शिवतेज पुरस्कार दास शेळके यांना प्रदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लाल महाल उत्सव समितीचा शिवतेज पुरस्कार दास शेळके यांना प्रदान

ताज्या बातम्या

एस.टी. बस चालकाच्या मनमानीस कोण लगाम घालणार  

एस.टी. बस चालकाच्या मनमानीस कोण लगाम घालणार  

April 11, 2026
उपळे दुमाला येथे समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उपळे दुमाला येथे समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 11, 2026
महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त पिसेवडी रक्तदान शिबिर; ११० बॉटल रक्तसंकलन

महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त पिसेवडी रक्तदान शिबिर; ११० बॉटल रक्तसंकलन

April 11, 2026
सरकारने १७ लाख नोकऱ्या रद्द करुन तरुणांना बेकारीच्या खाईत लोटले – ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे 

सरकारने १७ लाख नोकऱ्या रद्द करुन तरुणांना बेकारीच्या खाईत लोटले – ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे 

April 11, 2026
महात्मा फुले व डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर

महात्मा फुले व डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर

April 11, 2026
बार्शी नगरपरिषदेत २६८ विकासकामे रखडली; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

बार्शी नगरपरिषदेत २६८ विकासकामे रखडली; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

April 11, 2026
अमरधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार – मा.आ.गोरंटयाल

अमरधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार – मा.आ.गोरंटयाल

April 11, 2026
सदगुरु शिवाय जीवाचा उध्दार नाही – हभप ज्ञानेशबुवा धानोरकर

सदगुरु शिवाय जीवाचा उध्दार नाही – हभप ज्ञानेशबुवा धानोरकर

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801572

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697