Friday, July 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सदगुरु शिवाय जीवाचा उध्दार नाही – हभप ज्ञानेशबुवा धानोरकर

तरुण भारतbyतरुण भारत
April 11, 2026
in editor
0
सदगुरु शिवाय जीवाचा उध्दार नाही – हभप ज्ञानेशबुवा धानोरकर
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – भगवंताला शरण गेला व संताचा सहवास लाभला संताचे नामस्मराण करणे भाग्य लागते .सदगुरूला शरण गेल्याशिवाय जीवाचा उध्दार होणार नाही  देवानी गीता एकट्याला अर्जुनाला सांगितली . उध्दार सर्व जीवाचा केला . हरिमुखे म्हण हरिमुखे म्हणा ‘ .  पुण्याची गणना कोण करी .संत म्हणून भलत्याच माणसाला शरण गेल्यास जीवनाची इति कर्तव्यता नष्ठ होते .संत म्हणून भलत्याच माणसाला शरण जाऊ नका . संताचे लक्षण जाणून घ्या .अनेक वस्तु दिसायला सारखे असायला वेगळे असतात .विस्मरण झालेले आपल्याला स्मरण करुन देणरे  संत होत .जीव हाच परमात्मा आहे याच स्मरण करुन देणारे संत आहेत .. संताचे गुणगान गा’ I संताची संगत करा संताचा महिमा अगाध आहे असे प्रतिपादन  ह. भ प. ज्ञानेशबुवा धानोरकर पुणे  यांनी केले .

वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित धर्म संकीर्तन महोत्सवात ८वे पुष्प गुंफताना  ह भ . प . ज्ञानेषबुवा धानोरकर पुणे .  यांनी हरी कीर्तन सेवा स्वामी चरणी सादर केली .पुर्वार्धात 

हभ.प ज्ञानेषबुवा धानोरकर यांनी संताचे महत्व सांगताना अनेक दृष्ठांत देताना नलदमयंती ‘ नारद कथा सांगून स्पष्ठ केले . उत्तरार्धात संत एकनाथ महाराजाची जीवन चरित्र कथा सांगुन सदगुरूची महती स्पष्ठ केली .

 .प्रारंभी ह भ प .ज्ञानेशबुवा धानोरकर पुणे यांचा परिचय ओंकार पाठक यांनी करुन दिला .् ह  भ . प .ज्ञानेशबुवा धानोरकर यांचा सत्कार वटवृक्षस्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती वतीने मनोज जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सत्कार करण्यात आला .

  या प्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान . चेअरमन महेश इंगळे  सचिव आत्माराम घाटगे विश्वत महेश गोगी उज्वलाताई सरदेशमुख   प्रथमेश इंगळे , प्रा शिवशरण अचलेर  , प्रसाद पाटील , श्रीशैल गंवडी , मनोज जाधव  ‘ ऋषी लोणारी  ,स्वामी लोणारी : काशीनाथ इंडे , बाळासाहेब कुलकर्णी  राजु भोसले ‘ महादेव तेली , लक्ष्मण पाटील , प्रसाद सोनार , अशोक कडगंची , ओंकार पाठक , अक्षय सरदेशमुख  ‘ गिरिष पवार , संजय पवार ‘ रमेश शिंदे ‘  , बाळासाहेब एकबोटे रमेश शिंदे ” मनोज देगावकर अप्पा हंचाटे महादेव तेली सुनिल पवार आदि बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते .

Post Views: 37
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबीर संपन्न

Next Post

अमरधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार – मा.आ.गोरंटयाल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अमरधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार – मा.आ.गोरंटयाल

अमरधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार - मा.आ.गोरंटयाल

ताज्या बातम्या

सोलापूरच्या यश बोरामणी व समर्थ दोरनाल यांची महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात निवड

सोलापूरच्या यश बोरामणी व समर्थ दोरनाल यांची महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात निवड

July 23, 2026

दिल्ली येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ माढा बंद

July 23, 2026

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

July 23, 2026
आषाढीसाठी सजली पंढरीतील प्रासादिक साहित्याची दुकाने

आषाढीसाठी सजली पंढरीतील प्रासादिक साहित्याची दुकाने

July 23, 2026

संतांचे पालखी सोहळे वाखरी मध्ये शेवटच्या मुक्कामासाठी गुरुवारी झाले दाखल

July 23, 2026
ग्लोबल दिंडी मध्ये श्वानाचाही सहभाग, मुक्या प्राण्यांनाही श्री विठ्ठलाची ओढ

ग्लोबल दिंडी मध्ये श्वानाचाही सहभाग, मुक्या प्राण्यांनाही श्री विठ्ठलाची ओढ

July 23, 2026
आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

July 23, 2026
मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0994484

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!