निधन वार्ता
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी व बँक ऑफ महाराष्ट्र चे सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ मानकाची खांडेभराड यांचे वयाच्या ८० व्या वर्षीय गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात ठेवण्यात आलेला आहे.
तुरा गायन पार्टीतील प्रमुख जीवन खांडेभराड व महाराष्ट्र बँक ग्राहक सेवा चे कर्मचारी अशोक खांडेभराड यांचे ते वडील होत.
आणि दैनिक तरुण भारत सोलापूर चे टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर यांचे ते मोठे मामा आहेत.