गत अडीच वर्षापासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही. त्यामुळे अधिकारीवर्ग सुस्त पडला आहे. त्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी वारंवार बैठका घेतल्यास प्रशासनावर दबाव राहतो, असेही खासदार शिंदे याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.यावेळी सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, सैफन शेख, श्याम कदम, श्रीनिवास रामगल, सचिन चौधरी आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























