अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
25 जुलै वडीगोद्री शहापूर सर्व- दिंडी मुक्कामी ठिकाणी डेनाईट हजर राहणे बाबत.
मा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पत्र दिंडी नियोजन.
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये व विषयास अनुसरून मी वैद्यकीय अधिकारी प्राची वडीगोद्री आदेशित करतो की आपण सर्वांनी ठीक 9:00 वा. शहापूर येथे दि. 30/06/2024 रोजी हजर राहावे. ज्या योगी दिंडी सोबत आपणास वडीगोद्री येथे येऊन आपण येतानाच मुक्कामाच्या तयारीने यावे. जेणेकरून आपणास वडीगोद्री येथे मुक्काम करून वारकरी यांची सेवा करता येईल.
वरील आदेशिताचे काटेकोर पणे पालन करावी दिरंगाई व चालढकलपना केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.