Friday, January 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकरी संप्रदायात महत्व असलेल्या दुर्मिळ” कान्होपात्रा” च्या वेलीचे सेलूद येथे विधिवत रोपण- *डॉ.संतोष पाटील यांनी दिली पर्यावरणाला आध्यत्माची जोड*

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 4, 2024
in top news
0
वारकरी संप्रदायात महत्व असलेल्या दुर्मिळ” कान्होपात्रा” च्या वेलीचे सेलूद येथे विधिवत रोपण- *डॉ.संतोष पाटील यांनी दिली पर्यावरणाला आध्यत्माची जोड*
0
SHARES
129
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आव्हाना प्रतिनिधी.भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील कान्होपात्रा या विठ्ठल व वारकरी संप्रदायाच्या 15 व्या शतकातील संत होत्या.रूपाने अत्यंत सुंदर असणाऱ्या कान्होपात्रावर बिदर च्या निजामाची वक्र दृष्टी पडली व त्या पासून वाचण्यासाठी त्या पंढरपूर नगरी आल्या व पंढरपूरी जेथे त्यांनी देह ठेवला तेथे वाघाटी ज्यास तरटी असे म्हणतात ती वेल उगवली ,या वेलीस कान्होपात्रा चे झाड म्हणून पूजण्याची15 व्या शतकापासून प्रथा पडली.पंढरपूरला गेल्यावर आधी दर्शन या झाडाचे व मग विठू माऊलीचे घ्यावे लागते.

मात्र पंढरपूर येथील ही 500 वर्ष पुरातन ऐतिहासिक महावेल आता सुकली आहे व फक्त खोड म्हणून तिचे अस्तित्व असून त्याचे च पूजन आता होते.सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक व दुर्मिळ प्रजाती वाचविणारे डॉ.संतोष पाटील यांनी ही वाघाटी ची रोप निर्माण करून ती विविध मंदिर परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून ,याचाच भाग म्हणून आज प्रख्यात कीर्तनकार व निसर्ग स्नेही ह भ.प.ज्ञानेश्वर महाराज सेलूदकर यांच्या हस्ते सेलूद येथील संत गजानन महाराज आश्रमात विधिवत लावण्यात आले.

अध्यात्मिक महत्व- या वेलीच्या फळांना गोविंद फळ म्हणतात.आषढि एकादशी झालेवर द्वादशी ला या फळांची भाजी करून उपवास सोडण्याची वारकरी संप्रदायात परंपरा आहे.भक्ती विजय या ग्रंथात रुख्मिनी लावी शीडी वाघाटी चे वेली, तसेच कान्होपात्रा तराटी झाहली ही ओवी ही आहे.

पर्यावरनीय महत्त्व- इंडियन वांडेरर सह 7 प्रजातींची फुलपाखरांची अळी अवस्था वाघाटी ची पाने खाऊन यावर कोष बनवतात व त्यांचे जीवनचक्र यावर विसंबून आहे.आयुर्वेदात गोविंद फळ हे पित्त नाशक म्हणून परिचित आहे. ———————————————-साहित्य महिमा- मागुती बोले पुजाऱ्याला ।।कान्हो वृक्ष जाहली कैसी llत्यांनी दक्षिणद्वारापासी तरटी वृक्ष दाखविला ।। ———————- *हरित वारी*-माझ्या हरित वारी या उपक्रमात “हरी” हा शब्द विठू माऊलीचा व निसर्गाचा आहे.

वारकरी संप्रदायात महत्त्व असलेल्या वाघाटी चे शास्त्रीय नाव “कॅपारिस झायलेनिका” असे असून तीस तरटी असे ही म्हणतात.ही महावेल असून ती हळू वाढणारी व दीर्घ आयुषी असून विशेषतः ती खूप जुन्या वड ,पिंपळ , आधी वृक्षांवर आधाराने वाढीस लागते.महाराष्ट्रात ही मोजक्या च ठिकाणी आढळून आली आहे.अनेक पक्षांना हिची फळे प्रिय असून त्या द्वारे हिचा बीज प्रसार होतो मात्र कच्ची च फळ पक्षी अधिक खातात त्यामुळे ही वेल अत्यंत दुर्मिळ झाली आहे.माझ्या हरित वारी या उपक्रमा अंतर्गत आज सेलूद मंदिरी रोपण करण्यात आले व अजून एकादशी पर्यन्त विविध देवस्थानात एकादश म्हणजे अकरा रोप लावून ही जैवविविधता संवर्धित करत आहे.- डॉ संतोष पाटील,पर्यावरण संवर्धक, अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड

Post Views: 16
Previous Post

बेलोरा ते जानेफळ रोडवरील कुटुंबरेवाडी रस्त्याची दुरवस्था….

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल मिसाळ तर महासचिवपदी पंडित घोरपडे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल मिसाळ तर महासचिवपदी पंडित घोरपडे

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल मिसाळ तर महासचिवपदी पंडित घोरपडे

ताज्या बातम्या

पिलीव व आसपासच्या परिसरात मकर संक्रांत सण उत्साहात साजरा

January 16, 2026

विवाहित महिलेची सोन्यासह लाखो रुपयांची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

January 16, 2026

धाराशिव येथे मराठवाडा नामविस्तार दिन उत्साहात साजरा!

January 16, 2026

सांगोला तालुक्यात ७ जि.प.गट व १४ पं.स.गणासाठी २७४ मतदान केंद्र 

January 15, 2026

सुरक्षित प्रवास, हेच जीवनाचे ध्यास-एस.एस.पाटील

January 15, 2026

प्राथमिक आरोग्य उप केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची तहसीलदाराकडून पाहणी

January 15, 2026

युनियन बँक ऑफ इंडियाची तिसऱ्या तिमाहीत उल्लेखनीय कामगिरी 

January 15, 2026

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उत्साहात साजरा

January 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...

प्रभाग क्र. १३ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार कॉर्नर बैठक – विकास व सुशासनाचा निर्धार

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिता सुनिल कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण रामय्या गुर्रम...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0616405

वृत्त संग्रह

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697