वस्तीच्या जमिनीची परस्पर विक्री……. हदगाव तालुक्यातील निवघा बाजार गटक्रमांक87 /4 0.89आर जमिनीवर वस्ती आहे परस्पर उघडकीस आल्यानंतर झाले आहे सदर जमिनीचा फेरफार रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जमीन निवघा बाजार येथील रहिवाशी गणेश बापूराव देशमुख त्याचे वडील बापूराव मारोतराव देशमुख व रावसाहेब बापूराव देशमुख व भाऊराव बापूराव देशमुख यांची होती
भाऊराव बापूराव देशमुख व रावसाहेब बापूराव देशमुख यांना वाटणी पत्र आधारे जमीन विक्री विक्रीचा दिनांक 2.1. 1993 सर्व समक्ष त्यांनी त्या घरातील वाटणी पत्र आधारे आणि का नाही या जमिनीत येथील जागा विक्री केली आहे ती स्वतः भाऊराव बापूराव देशमुख व त्यांचे रावसाहेब बापूराव देशमुख यांना आज सुद्धा मान्य आहे दरम्यान त्यांनी जागा विक्री केली आहे त्यांचे अनेक आकडे खरेदी खत असं अन्य कागदपत्रे आहेत काही
मालमत्ताधारकांच्या मजली बांधकाम झाले गहाणखत करून त्या मालमत्तेवर कर्ज सुद्धा उचलले आहे परंतु जमिनीची सातबारा व त्यांचेच बंधू गणेश बापूराव देशमुख यांचे नाव असल्याने त्या क्षेत्रावर इतर जमीन नावे नसल्याचा फायदा घेऊन वकिलामार्फत वृत्तपतात सदर जागेची जाहीर प्रकटन मागील वर्षी प्रसिद्ध केले होते चौकट रिकाम्या प्लॉटवर फलक लावण्याचा प्रयत्न 40 ते 45 वर्षानंतर ही जमीन त्यांची जावई विक्री करून सदर जमीन आहे दाखवून फेरफार सुद्धा केला आहे या जमिनीवर 40 ते 45 वर्षापासून काही जणांचे पक्के बांधकाम आहे तर 18 जून रोजी हदगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना घेऊन व काही तरुण व महिला घेऊन या जमिनीवर बालाजी सटवा यांनी काही रिकामे प्लॉटवर स्वतःचे फलक लावण्याचा प्रयत्न केला आम्ही घेतलेल्या जागेवर फलक का लावत असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध केला
सदरील मालमत्ता धारकात बालाजी सटवा सूर्यवंशी यांच्या सोबत असलेल्या बरोबर वाचवायचे होत असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हदगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी त्यांना परत पाठवले मालमत्ताधारकांनी तहसीलदाराची भेट घेतली. येथील मालमत्ता जानकारी 21 सप्टेंबर 2023 रोजी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी हदगाव यांना निवेद्य देऊन आलेला फेरफार रद्द करण्याची मागणी स्वतः तहसीलदार हदगाव यांनी या जागेवर येऊन पाहणी केली असून सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर फेरफार रद्द करण्याचे आश्वासन दिल्याने स्थानिकांनी सांगितले
पण आज पर्यंत फेरफार रद्द न झाल्याने येथील 50 ते 60 मालमत्ताधार कानी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे धाव घेतली. दिनांक 27 जून 2024 रोजी यांना निवेदन देऊन झालेला फेरफार रद्द करून सर्वांना विक्री केलेल्या गट क्रमांक 87 /4 वरील 0.89 आर क्षेत्राच्या सातबारावर स्थानिक खरीदराचे नाव व क्षेत्र लावून देण्याची मागणी केली आहे……..