▪️पुण्यात मर्सिडीजच्या गाडीखाली चिरडून दुचाकी चालकाचा मृत्यू , अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
▪️काम करायचं नसेल तर बदली घ्या, तुमची शिफारस मी करेन; खासदार प्रणिती शिंदेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
▪️विधानसभेसाठी नगरमध्ये तटकरेंकडून झाडाझडती; नाराजी व्यक्त करत, जिल्हाध्यक्षांना थेट इशारा!!
▪️महायुतीची पिछेहाट झाली हे खरं; राम शिंदेंची कबुली, सर्व काळजी घेऊन विधानसभेला सामोरं जाणार
▪️“आम्हाला माफ करा अन् 1800 कोटी घ्या”; बायडेनची युक्रेनकडे जाहीर माफी, रशियालाही इशारा
▪️अनेक बुरुज ढासळले, मशाली विझल्या मात्र वादळात मी दिवा लावला, मानेंची जोरदार फटकेबाजी
▪️बहुचर्चित विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; 12 जुलैला होनारा मतदान
▪️Kalki 2898 AD प्रदर्शित होण्याआधीच जगभरात डंका! ॲडवान्स बूकींग सुरु, ऑस्ट्रेलियामध्ये 5000 हून अधिक तिकीटांची विक्री
▪️शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी द्यावी…’, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांत याची अपेक्षा