वाटुर प्रतिनिधी अयाज पठाण
परतुर तालुक्यातील वाटुर येथे जांभूळ आगमन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असलेल्या काळया रंगाच्या जांभूळ फळांचा हंगाम नुकसान सुरू झाला आहे रस्त्यांच्या कडेला हात गाड्यावर आणि कागदावर जांभूळ विकतात बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतेच जांभूळ खायाला चविष्ट तर असतातच
पण ते खाण्याचे फायदेही तितकेच जास्त असतात वाटुर च्या बाजारात नुकतीच जांभळेची विक्री सुरू झालेली आहे व तसेच फळाचे दरही थोडे जास्त आहेत साधारणत १८० ते २०० रुपये किलो दराने मिळणार आहे जांभूळ सध्या बाजारात २०० ते २००रुपये किलो दराने विकल्या जात आहे याचा रंग पाहून खरेदीदारही खरेदीसाठी पुढे येत आहेत जांभूळ चे अनेक फायदे असले तरी त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मधुमेही रूग्ण़ही ते खाऊ शकतात त्या बदल्यात त्यांना वा फळांपासून कोणत्याही नुकसान होत नहीं जांभूळ मध्ये साखरेचे प्रमाण खुपच कमी असते
तर इतर फळांमध्ये साखर जास्त असते जांभूळ मध्ये पुरेसे व्हिटामिन बी आणि लोह असते १००ग्रम जांभूळ मध्ये अंदाजे (६२) कॅलरी ऊर्जा असते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप आयुवेद डॉक्टर जांभूळास मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे रामबाण औषध म्हणून संबोधतात यामुळेच हे फळ मधुमेहाचे रुग्ण जास्त प्रमाणात सेवन करतात हे फळ खाल्याने पचनक्रिया सुधारते आपणास हे फळ खाण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागते हे फळं महिनाभर लोकांच्या पसंतीस उतरतात उन्हाळा आला कि जांभूळचया झाडाला फुले व फुल येतात आणि पाऊस पडताच हे जांभूळ पिकतात