सोलापूर – उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा सोलापूर येथे पार पडली या परीक्षेला कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातून आणि पाच जिल्ह्यातून सुमारे 1000 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला होता.
यामध्ये सोलापूर, धाराशिव ,लातूर, पुणे ,सातारा या जिल्ह्यातून मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतून मुलांना यश प्राप्त केले. यामधील क्रमांक पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक
श्रेय सागर नागणे
पियुष भागवत पाटील
राणाईशान रजनीकांत पाटील.
तनिष्का दामाजी वाले.
समर्थ रामचंद्र देवकते.
स्वालीया समीर तांबोळी.
शिवराज मल्हारी देवकर.
इंद्रभूषण अंशूमन शिंदे.
साक्षी लक्ष्मण कोळी.
अभिनव प्रवीण सूर्यवंशी.
*द्वितीय क्रमांक*
स्वरा प्रवीण शिंदे.
विजया शिवाजी नागणे.
संस्कार आनंदकुमार निगडी.
अक्षरा किशोर ढगे.
श्रेया लक्ष्मण माळी.
ईशान्वी अजितसिंह पवार.
सफा हुसेन खतीब.
तृतीय
अद्विक स्वप्निल काळुंगे.
आरोही लखन खरात.
श्रेया सचिन शिंदे.
समृद्धी रामचंद्र देवकते.
चतुर्थ क्रमांक
आरोही ज्ञानेश्वर गवळी.
रोहित शंकर चौगुले.
रागिनी राहुल जाधव.
श्रीवर्धन वैभव पाटील.
श्रीरत्न राजेंद्र लोकरे.
श्रेयश श्रीशैल मेडिदर.
प्रणव राजू जाधव.
सुदर्शन राजू जाधव .
संचिती समाधान पाटील.
शौर्य बापूसो काकेकर
शाहू संतोष मस्के .
संकेत सचिन मारनूर.
कालिंदी विकास खराडे .
आर्यन नितीन पाटील.
तर गोल्ड मेडलिस्ट मध्ये सोमेश्वरी पाटील ईश्वरी पाटील,श्री चव्हाण ,आयुष बेद्रे आरोही चोपडे, कार्तिक गवळी, दिव्या लंगोटे, राजवीर घोडके, आरुष काकडे,आरोही शेणवे ,रेवा शेणवे, मनश्री जगताप ,मयुरेश जगताप स्वरा पांढरे ,सार्थक पवार, शौर्य काकेकर , अद्वैत बनसोडे ,आदर्श लिगाडे ,समर्थ पांढरे, शिवम कदम, श्रवण राजमाने , आर्या इंगळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सोप प्राजक्ता भगरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले
या कार्यक्रमासाठी
मंगळवेढा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ.नंदकुमार शिंदे व प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. प्राचार्यां सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला य. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

























