Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुंभार समाज व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – नगरसेवक महेश इंगळे

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – आपल्या प्रभागातील सर्व सुज्ञ मतदारांसह कुंभार समाजातील मतदारांचे अमुल्य अशा लाभलेल्या मतांमुळे यंदाच्या नगरपरिषद निवडणूकीतही आपणास भरघोस मताधिक्य लाभून आपला विजय साकार झालेला आहे. या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाभलेलं नगरसेवक पद प्रभागातील नागरिकांसाठी समर्पित आहे. या नगरसेवक पदाच्या माध्यमातून आपले कार्य मी आणखीन जोमाने करण्यासाठी मी आपणा सर्वांचे आशिर्वाद घेण्यासाठी आज येथे आलेलो आहे. हे कार्य करीत असताना प्रभागातील प्रत्येकासाठी तसेच कुंभार समाज व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत सलग पाचव्या टर्ममध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले येथील प्रभाग क्रमांक ११ ब चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. नुकतेच संपन्न झालेल्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महेश इंगळे यांनी प्रभाग क्रमांक ११ ब मधून भरघोस मताधिक्यांनी निवडून आल्यानंतर कुंभार समाजाच्या वतीने महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुंभार समाजाच्या वतीने कुंभार समाज तालुका अध्यक्ष भिमाशंकर कुंभार यांनी नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी महेश इंगळे बोलत होते. प्रारंभी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी कुंभार समाज व अक्कलकोट शहरातील आराध्य दैवत श्री चौडेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कुंभार समाज युवा नेता धोंडप्पा कुंभार, समाज कार्यकर्ते सुरेश कुंभार, शरणप्पा कुंभार, विरुपाक्ष कुंभार, शेखर पवार, रामचंद्र कडबंगावकर, राजकुमार कुंभार, गुरुशांत कुंभार, आकाश कुंभार, विशाल कुंभार, सिध्दाराम कुंभार, श्रीशैल कुंभार, निलेश स्वामी, गणपती कुंभार, आनंद कुंभार, विकास कुंभार, अभिषेक कुंभार, गंगाधर कुंभार, अशोक जवळगीकर, वागेश कुंभार, पंडीत कुंभार, 

बाळासाहेब एकबोटे, प्रा.शिवशरण अचलेर, सुनिल पवार, संतोष पराणे, अंकूश केत, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, सागर गोंडाळ, समर्थ स्वामी, आदीत्य गवंडी, धनराज स्वामी, मधुकर सदाफुले, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, ओंकार महाडीक, गणेश इंगळे, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, अरुण शिंदे, रमेश शिंदे, शंकर मलवे, भिमा मिनगले, रवि मलवे आदींसह प्रभागातील मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो ओळ – कुंभार समाजाच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करताना कुंभार समाज तालुका अध्यक्ष भिमाशंकर कुंभार व अन्य दिसत आहेत.

Post Views: 72
Previous Post

जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन साजरा

Next Post

उदयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उदयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

September 23, 2026
महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

September 23, 2026
बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

September 23, 2026
स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

September 23, 2026
तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

September 23, 2026
सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1249853

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!