Sunday, May 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची ताकद वाढणार; युवा नेत्यांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 4, 2023
in political
0
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची ताकद वाढणार; युवा नेत्यांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील काही युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. पक्षातील ऐतिहासिक बंडानंतर शरद पवार हे पुन्हा मैदानात उतरले असून राज्यभर त्यांनी सुरू केले आहेत. अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येही पवार यांनी दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर शरद पवार गटात पिंपरी चिंचवडमधील काही नेत्यांनी प्रवेश केला असून त्यामुळे शहरात शरद पवार यांची ताकद वाढणार आहे.

 

मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार यांचे एकेकाळी सहकारी राहिलेले अशोक पवार यांचे चिरंजीव उद्योजक राहुल पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तसेच काळेवाडी येथील दोन वेळा नगरसेवक आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचे चिरंजीव सागर तापकीर, संतोष शिंदे यांनी पक्षप्रवेश केला आहे. संतोष शिंदे हे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेचे खजिनदार आहेत.

 

शरद पवार यांनी नुकताच पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता. त्यानंतर शरद पवार गटात इनकमिंग सुरू झालं आहे. तुषार कामठे हे नवीन शहराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्षवाढीसाठी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत देखील मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशावेळी पिंपरी- चिंचवडमधील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 118
Previous Post

जुई गडकरीला टीव्हीवरचा स्वत:चा लूक आवडत नाही, अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं

Next Post

अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर… सोलापूर चे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर… सोलापूर चे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील…

अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर... सोलापूर चे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील...

ताज्या बातम्या

दूध टँकर कारची धडक ; १ ठार ,२ जखमी #marathinews

May 17, 2026

चंद्रभागेच्या पात्रात बुडून एका भाविकाचा मृत्यू #viral #marathinews

May 17, 2026

नसरापूर अत्याचार प्रकरण; ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल #marathinews

May 17, 2026

आता मुलांना मिळणार सर्व लसीकरण #marathinews

May 16, 2026

मनीषा मानेवर दोष निश्चितीला वेळ #solapurnews

May 16, 2026

हडपसर मध्ये बॉम्ब ठेवणारा शिवाजी राठोड सोलापूरचा

May 16, 2026

रोटरीची आशा एक्सप्रेस करणार महिलांच्या मोफत कॅन्सर टेस्ट

May 16, 2026

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868163

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697