Saturday, August 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

झोपडपट्टी भागातून दिवाळी कीटचे वाटप सुरू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 20, 2022
in solapur
0
झोपडपट्टी भागातून दिवाळी कीटचे वाटप सुरू
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि. 19 ऑक्टोबर –
गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनाकडून आलेल्या आनंददायी शिधा अर्थात दिवाळी किटचे शास्त्रीनगर झोपडपट्टीतून बुधवारपासून वाटप सुरू करण्यात आले.

शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत परिमंडळ क मधील रेशन दुकान क्रमांक 49 मधील कार्डधारकांना श्रीराम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याहस्ते आनंदाचा शिधा देण्यात आला. शंभर रुपयात या किटमध्ये एक लिटर गोडेतेल, एक किलो डाळ, एक किलो रवा व एक किलो साखरेचा समावेश आहे. या किटमुळे गरिबांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. याप्रसंगी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहाय्यक अधिकारी विवेक साळुंखे, परिमंडळ अधिकारी सुरेश गायकवाड, अनिल गवळी, पुरवठा निरीक्षक अनिल शहापुरे, सुरेश यमपुरे, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर उपस्थित होते. याप्रसंगी शास्त्रीनगर व परिसरातील झोपडपट्टीतील कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमावर आक्षेप…

गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरुवात शहरातील मध्यवर्ती भागातून करणे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करणे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी हा उपक्रम शहरातील प्रमुख भागात प्राधान्यक्रमाने राबविण्याचे आदेश दिले आहेत.
आनंदाचा शिधा वाटप उद्घाटन
शहरातील बाकळे कलेक्शन मागे, मेतन हॉस्पिटल शेजारी, कन्ना चौकातील  रेशन दुकानातील कार्डधारकांना मिळणार्‍या 100 रुपये शिधा संचाव्यतिरिक्त शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव धान्य दुकानदारांकडून 1 मोती साबण उटणे पॅकेट  सुगंधी तेल बॉटलसह अगदी मोफत स्वरुपात स्वत:च्या छापील पिशवीसह देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ  पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ.त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा आधिकारी  वर्षा लांडगे,  अन्नधान्य वितरण आधिकारी सुमित शिंदे यांच्याहस्ते    आनंदाचा शिधा संच  वाटप गुरुवार दि.20 रोजी  सकाळी 11 वाजता होणार आहे.

Post Views: 231
Next Post

आनंदाचा शिधा तात्काळ वाटप करा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आनंदाचा शिधा तात्काळ वाटप करा  राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

आनंदाचा शिधा तात्काळ वाटप करा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

ताज्या बातम्या

मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर

August 28, 2026

सोलापूरला ४०० हून अधिक नवे गुरुजी; उर्दू-कन्नड शाळांचे काय?

August 28, 2026

२७६८ शाळांचे होणार ‘फॅसिलिटी ऑडिट’!

August 28, 2026

झेडपी मुख्यालयाचा कारभार पुन्हा बांधकाम ‘एक’कडे

August 28, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 28, 2026
विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मूक-बधिर विद्यालयात रक्षाबंधन

विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मूक-बधिर विद्यालयात रक्षाबंधन

August 28, 2026
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

August 28, 2026
शिवाजी वसपटे यांना ‘राष्ट्रीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार प्रदान

शिवाजी वसपटे यांना ‘राष्ट्रीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार प्रदान

August 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1131433

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!