Saturday, July 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरच्या केळीची आखाती देशात वाढली गोडी; ८० हजार मे. टनाची निर्यात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 5, 2023
in solapur
0
सोलापूरच्या केळीची आखाती देशात वाढली गोडी; ८० हजार मे. टनाची निर्यात
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा तालुक्याने केळी उत्पादनात दबदबा तयार केला आहे. केळी पिकासाठी पोषक वातावरण असल्याने या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत आहे. निर्यातक्षम केळीचे उत्पादन होत असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.करमाळा तालुक्यात दरवर्षी अडीच लाख मे. टन केळीचे उत्पादन होत असून, ८० हजार मे. टन केळी आखाती देशात निर्यात केली जाते.केळीला १८ रुपयांचा दरसोलापुरी केळी दर्जेदार व निर्यातक्षम असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलोला सध्या १६ ते १८ रुपये किलोचा दर मिळू लागला आहे. गतवर्षी निर्यातक्षम केळीला प्रति किलो तब्बल २५ ते २६ रुपयांचा दर मिळाला होता.करमाळा तालुक्यातील उजनी धरण परिसरातील कंदर, वांगी, शेटफळ, उमरड, वाशिंबे परिसराबरोबरच पूर्व भागातील वरकटणे सरपडोह, निंभोरे, सौंदे, गुळसडी या गावांच्या परिसरातील शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत. करमाळा तालुक्यात वर्षभर केळीची लागवड केली जात असल्याने या परिसरातून नियमितपणे केळीचा पुरवठा होतो. त्यामुळे केळी व्यापारी नियमितपणे या ठिकाणी खरेदीसाठी येतात. यामुळे करमाळा तालुका केळी पिकासाठी हब होऊ लागला आहे.

Post Views: 143
Previous Post

बोनससाठी पुणे जिल्हा यंत्रमाग संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण

Next Post

सोलापूरात शेतीसाठी पहिले आवर्तन १४ डिसेंबरपर्यंत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूरात शेतीसाठी पहिले आवर्तन १४ डिसेंबरपर्यंत

सोलापूरात शेतीसाठी पहिले आवर्तन १४ डिसेंबरपर्यंत

ताज्या बातम्या

आता महापालिकेच्या प्रसतीगृहांची केवळ ५ डॉक्टरांवरच धुरा, सिझेंरियनच ऑपरेशन कसे होणार #solapurnews

July 11, 2026

जिल्हा रुग्णालयातील मध्ये कर्मचाऱ्याच्या उद्धटपणाची क्लिप व्हायरल #viral #marathinews #solapurnews

July 11, 2026

कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक प्रांत प्रचारक बैठक सुरू

July 11, 2026

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली विनाअट कर्जमाफी #viral #marathinews #news

July 11, 2026

नांदेड मध्ये पुलाचा काही भाग कोसळला व्हिडिओ व्हायरल #viral#maharashtranews #news

July 11, 2026

याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांकडे फेकली फाईल व्हिडीओ viral #viral#nationalnews

July 11, 2026
बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

July 10, 2026

पंढरपूर–लोणंद रेल्वे मार्गाला गती; शेतकरी, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट चर्चा

July 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0970134

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!