Day: November 20, 2022

अर्धवट जळालेल्या मृतदेहावरून स्थानिक गुन्हे शाखेने लावला मारेकऱ्याचा शोध…

सुरेश काशिदे -: नांदेड-बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात दि. ८ नोव्हेंबर रोजी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या घटनेचा तपास करण्यात ...

Read more

तुम्हाला फोन करणारी व्यक्ती कोण हे आता सहज माहित पडणार…

आता मात्र सगळ्यांसाठीच एक खुशखबर आहे. आपल्याला फोन आला की तो फोन कुणाचाही असो, आपल्याला त्या व्यक्तीचं नाव दिसणार.आपण कितीही ...

Read more

नळदुर्ग येथील एका चाहत्याला तब्बल बावीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अजय देवगणची भेट

विलास येडगे :- नळदुर्ग येथील चर्मकार समाजाचे शंकर वाघमारे हे बॉलिवुड अभिनेता अजय देवगण यांचे कट्टर चाहते आहेत. शंकर वाघमारे ...

Read more

अहमदपूर मधे सावरकरांचा जयघोष करत दुग्धाभिषेक…

अहमदपूर - सुरेश डबीर :- काँग्रसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना खा.राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधना ...

Read more

मध्य रेल्वे मार्गावर 27 तासांचा मेगाब्लॉक…

मुंबईमध्ये आणखी एक ब्रिटिशकालीन पूल आता जमीनदोस्त होणार आहे. मुंबईमध्ये 1868 सालीचा कर्नाक लोखंडी ब्रीज आज पूर्णपणे तोडला जाणार आहे. ...

Read more

कार्यक्रम अहमदनगरचा कौतुक सोलापूरचे ; नेमके नितीन गडकरी काय म्हणाले पहा…

देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारा "लॉजिस्टिक हब" म्हणून अहमदनगरला नावारुपास आणण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे ...

Read more

राज्यपालांविरोधात अंबादास दानवे आक्रमक…पोलिसांनी घेतलं ताब्यात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात संभाजीनगर येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडवण्यासाठी गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही ...

Read more

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...