Month: February 2023

व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य आजच्या बजेटमध्ये त्या दिशेने महत्वाचे पाऊल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या बजेटमधुन अनेक दिलासादायक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. उच्च ...

Read more

अर्थसंकल्पातून कॉमन मॅनला काय मिळाले? काय महाग आणि काय स्वस्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी शेती, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा, ...

Read more

मोदी सरकारचं पुन्हा शेतकरी कार्ड, कापसाचं क्लस्टर, कृषी स्टार्टअप्स, शेती निधी योजना….

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील पाचवा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात यावेळी शेतकऱ्यांना ...

Read more

घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! PM आवास योजनेबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान आवास योजनेशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या खर्चात वाढवण्याचा निर्णय ...

Read more

करदात्यांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा; ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न आता इन्कम टॅक्समुक्त…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांनी ...

Read more

या अर्थमंत्र्यांनी बदलला स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू असलेला नियम, ब्रिटिश काळापासून सुरू असलेली परंपरा मोडीत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदा २०२३ रोजी पाचव्यांदा बजेट सादर करत आहेत. हा एक रेकॉर्ड असून पहिल्यांदा एखाद्या महिलेने सलग पाच ...

Read more

३८ हजार शिक्षकांची भरती, १५७ नर्सिंग कॉलेज, AI च्या तीन सेंटर्सच्या निर्मितीचा संकल्प !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. देशातील प्रमुख ठिकाणी १५७ नर्सिंग कॉलेजची ...

Read more

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 चे ठळक मुद्दे…

1. EPFO संख्या दुप्पट वाढून 27 कोटी झाली 2. कृषी क्षेत्रातील स्टार्टअपला चालना देण्यासाठी कृषी प्रवेगक निधी. मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी ...

Read more

२ लाखांच्या बचतीवर महिलांना मिळणार भरघोस व्याज, महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा;

सन २०२३-२४चा अर्थसंकल्प आज, बुधवारी संसदेत सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेटमधून सर्वसमान्यांना दिलाला देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Read more
Page 36 of 37 1 35 36 37

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...