इंदापूर :- गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई, 18 लाखांच्या गुटख्यासह 24 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत….
सदरील पीकअप हा कर्नाटक हून अकलूज-इंदापूर मार्गे पुण्याच्या दिशेने निघाला होता. या वाहनात अवैध गुटखा असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलिसांना ...
Read more