Month: April 2023

वन्यजीवांचे पाण्याविना होणारे हाल….आपण आपल्या घराच्या परिसरात, शेतात, माळरानावर पाण्याची सोय करावी….

दिवसेंदिवस वाढते तापमान, तळ गाठलेले जलसाठे, कोरडे पडलेले जलाशय, पाण्यासाठी जिथे माणसांनाही रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागते. अशा परिस्थितीत वन्यजीवांचे ...

Read more

गरीब शेतकऱ्यांचं तूप म्हणजे करडीचे तेल.

गरीब शेतकऱ्यांचं खाण्यात तूप म्हणजे करडीचे तेल समजलं जाते सध्या देगलूर तालुक्यात करडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून ...

Read more

बार्शी येथील सराईत गुन्हेगार विशाल रणदिवे व त्याच्या टोळीला 05 साथीदार यांना सोलापूर जिल्हयातून दोन वर्षाकरीता तडीपार….

मा. शिरीश सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम,1951 चे कलम 55 अन्वये शरिराविशयी व मालाविषयी वारंवार गुन्हे ...

Read more

सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका, स्टॅम्प (मुद्रांक) घेताय तर ही अट वाचा…

मुंबईपुरते मर्यादित अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांच्या नियमबाह्य कार्यालयीन आदेश विरोधात मुंबईतील मुद्रांक विक्रेत्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. मुद्रांक ...

Read more

विहिरीचं काम सुरु, अचानक वरचा भाग ढासळला, ५ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली, दोघांना बाहेर काढलं

नवीन विहिरीचे खोदकाम सुरु असताना अचानक विहिरीचा काही भाग ढासळल्याने खाली काम कारणारे पाच मजूर ढिगाऱ्यात दबले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ...

Read more

पेन्शनसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांचा प्रवास अखेरचा ठरला…इंदापूरमध्ये दोन अपघात, तिघांचा मृत्यू;

जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जंक्शन आणि शेळगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू ...

Read more

श्री संत बाळूमामा ट्रस्टचे ट्रस्टी भिडले, रस्त्यावरच फ्री स्टाइल हाणामारी; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचा ...

Read more

विश्वहिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभाग सोलापूर यांच्या पथकाने एकाच दिवशी53 गोवंशांना कत्तलीपासून जीवनदान दिले….

विश्वहिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत प्रेमचंद परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन ठिकाणी कार्यवाही करण्यात आल्या त्यापैकी ...

Read more

पंतप्रधानानी पाठवलेल्या पोस्टकार्ड मधील प्रश्नाचे उत्तर द्यावीत – आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर -सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी आदानी भ्रष्टाचार संबंधी ...

Read more
Page 16 of 17 1 15 16 17

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...