डीजीसीएची ड्रोन प्रशिक्षण, कौशल्य प्रदानतेसाठी 63 दूरस्थ पायलट प्रशिक्षण संस्थांना मान्यता…..
ड्रोनसाठी प्रशिक्षण शाळांनी 5500 हून अधिक दूरस्थ पायलट प्रमाणपत्रे प्रमाणित केली. युनिक आयडेंटिफिकेशन नंबरसह 10 हजारांहून अधिक ड्रोन नोंदणीकृत आहेत. ...
Read more