Month: August 2023

पुणे एअरफोर्स स्टेशनमध्ये संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रमाचे आयोजन

संरक्षण मंत्रालयाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील माध्यम संस्थांमधील निवडक पत्रकारांसाठी आयोजित केलेला, तीन आठवडे कालावधीचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रमाचा (DCC) दुसरा ...

Read more

सातवीच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमात ‘अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स’ धडा समाविष्ट

यावर्षीपासून इयत्ता सातवीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात ‘अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स' हा राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील एक धडा समाविष्ट करण्यात आला ...

Read more

आदित्य एल-१ चा हवामान अभ्यासाच्या दृष्टीने होणार फायदा

इस्रो ह्या देशाच्या प्रख्यात खगोल संस्थेने चंद्रयानाच्या यशस्वी अभियानानंतर आता आपला पुढचा टप्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. लगेच आदित्य-एल.१ हे ...

Read more

ठाणे- “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” 1 सप्टेंबर रोजी…

ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचा ...

Read more

खासगी कंपनीची मनमानी.. परवानगी नसताना नागरिकांच्या गाड्यांना लावले जॅमर..

खासगी कंपनीची मनमानी.. परवानगी नसताना नागरिकांच्या गाड्यांना लावले जॅमर.. कागदपत्र दाखवून नागरिकाने धरले धारेवर, पोलिसही निरुत्तर.. पुण्यात नेमकं चाललंय काय?

Read more

समीर भैय्या बंगरगी यांचे दीर्घ आजाराने हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन….

लोकमंगल परिवाराचे सदस्य तसेच माजी नगरसेवक डॉ श्री चंद्रशेखर बंगरंगी यांचे जेष्ठ सुपुत्र समीर भैय्या बंगरगी यांचे आज सोमवार दि ...

Read more

दोनच दिवसांपूर्वी केलेला अंत्रोळीकर नगर ते कुमठा नाका हा डांबरी रस्ता उखडल्याने अपघाताची शक्यता

गेल्या तीन वर्षांपासून महिला हॉस्पिटल अंत्रोळीकर नगर ते कुमठा नाका येथे रस्त्याची दुरावस्था झाल्याने तसेच २ ते ३ वर्षांपासून आमदार ...

Read more

पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंच्या निवडीवर कॉंग्रेसचा आक्षेप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी झालेली डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ...

Read more

सुरत चेन्नई महामार्गाला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध….

सुरत चेन्नई महामार्गाला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, असा आरोप करून या ...

Read more

पुणे स्थानकावर लोकलसाठी नवीन टर्मिनल

संगम पुलाजवळ असलेल्या रेल्वेच्या जागेत ‘लोकल’साठी टर्मिनल बांधण्यात येणार आहे.‘एमआरव्हीसी’ (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) ने यासाठी जागा निश्चित केली आहे. ...

Read more
Page 6 of 58 1 5 6 7 58

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...