Month: December 2023

धोनीनं मला एअरपोर्टवर शब्द दिलेला! ‘रांचीच्या गेल’चे वडील IPL लिलावानंतर भावुक, अश्रू अनावर

 आयपीएल २०२४ साठीचा लिलाव नुकताच दुबईत संपन्न झाला. त्यात अनेक अनकॅप्ड खेळाडूंचं नशीब पालटलं. त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली.   ...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याचे निमंत्रण दिले

जानेवारी महिन्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर यावेत. तसेच या दौऱ्यात कुंभारी येथील ...

Read more

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना जामीन मंजूर; NIAच्या विनंतीवरुन हायकोर्टाचा निर्णय

अखेर मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांनंतर भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना नियमित जामीन मंजूर केला आहे.     कोरेगाव-भीमा ...

Read more

काँग्रेसला नवसंजीवनी देणारा नेता, इंडिया आघाडीचं ट्रम्प कार्ड; कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे?

काँग्रेस पक्ष मोदी-शाह यांना टक्कर देऊ शकतो, हा आत्मविश्वास मल्लिकार्जुन खरगे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खरगे पंतप्रधानपदाचे ...

Read more

असा कमी करा होमलोनच्या ईएमआयचा बोजा, होईल जास्तीत जास्त पैशांची बचत, जाणून घ्या सविस्तर

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे सलग पाचव्यांदा ...

Read more

संसदेत खासदारांच्या निलंबनाचा सपाटा सुरुच; सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह आणखी ४९ खासदारांवर कारवाई

 सोमवारी दुपारी लोकसभेतील ३३ विरोधी खासदारांचे उर्वरीत अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी साडेचारला राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीही ४५ ...

Read more

२४ डिसेंबरच्या आत मराठा आरक्षण द्या, अन्यथा पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल; जरांगेंचा सरकारला इशारा

२४ डिसेंबरच्या आत मराठा आरक्षण द्या, अन्यथा पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल; जरांगेंचा सरकारला इशारा    

Read more

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याविषयी उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…

घोडामैदान जवळ आहे, सैन्यही जमलंय, आता सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणारं कोणीतरी हवंय; इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाबाबत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. इंडिया ...

Read more

मुंबई-पुणे, नाशकातच नाही तर सोलापूरचं एमडी ड्रग्ज संपूर्ण देशात पोहोचतंय, तपासात धक्कादायक माहिती समोर

तस्करांनी सोलापुरात सुरू केलेल्या नशेच्या कारखान्यातून फक्त नाशिक, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतच नव्हे, तर देशभरात एमडी पोहोचत असल्याची धक्कादायक माहिती ...

Read more

IPL 2024 च्या लिलावापूर्वी या ३ खेळाडूंनी आपली नावे घेतली मागे, जाणून घ्या कोण आहेत ?

 इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी लिलाव आज म्हणजेच १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोका कोला एरिना येथे होणार आहे. आता या ...

Read more
Page 9 of 28 1 8 9 10 28

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...