Month: February 2024

महावितरणने पाणी योजनेची वीज तोडली, नव्या फेब्रुवारी महिन्याचा दिवस पाण्याची बोंबाबोंब करणारा ठरला

नव्या फेब्रुवारी महिन्याचा पहिला गुरुवारचा दिवस नगरकरांसाठी पाण्याची बोंबाबोंब करणारा ठरला. महापालिकेने वीज बिल थकबाकीचे सुमारे ३ कोटी रुपये भरले ...

Read more

GST अधिकारी बनून पोलिसांनीच मारला हात, तपासाची चक्रे फिरवताच ताब्यात; बडे मासे अडकण्याची शक्यता

धुळे : तोतया जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून पटियालाच्या एका व्यापाऱ्याला मुंबई आग्रा महामार्गावर गंडा घालण्यात आला होता. मात्र, व्यापाऱ्याने हिम्मत दाखवून ...

Read more

खुशखबर! राज्यात तब्बल 17471 जागांसाठी पोलिस भरती होणार

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के पोलीस ...

Read more

रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाचा अभिषेक झाल्यानंतर प्रत्येक भक्त त्यांच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. रामानंद सागर यांची रामायण ही लोकप्रिय ...

Read more

गुगल मॅपवरुन तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो? या पद्धतीने डिलीट करा हिस्ट्री

गुगल मॅपचा वापर करुन लोक योग्य ठिकाणी सहजरित्या पोहचू शकता. गुगल मॅपचा वापर करताना तुम्हाला तुमच्या फोनचे लोकेशन ऑन करणे ...

Read more

देशात 3 नवे रेल्वे इकॉनॉनिक कॅरिडॉर बांधणार

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जातील, अशी घोषणा केली. ...

Read more

जानेवारीत 1,72,129 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन

जानेवारीमध्ये (31.01.2024 च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) मध्ये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलन 1,72,129 कोटी रुपये इतके झाले ...

Read more

भारतातील 2000 वर्षे जुन्या माहितीतून भविष्यातील हवामान बदलाचे संकेत

गुजरातमधील वडनगर या नीम-शुष्क प्रदेशात ऐतिहासिक आणि मध्ययुगीन काळात अनुक्रमे सौम्य ते तीव्र मान्सून पर्जन्यवृष्टी झाली आणि मध्ययुगीन नंतरच्या काळात ...

Read more

वाराणसी : ज्ञानवापीच्या तळघरात मध्यरात्री झाली पूजा

वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा सुरू करण्यात आली. तसेच आज, गुरुवारी पहाटे मंगला ...

Read more
Page 40 of 41 1 39 40 41

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...