भारताचा ग्रँडमास्टर डी.गुकेश कँडिडेटस स्पर्धा जिंकणारा सर्वांत तरुण खेळाडू
जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या कँडिडेटस स्पर्धेत भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश याने इतिहास रचला ...
Read more