अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्याद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार
दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून (ता. २८) इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ...
Read more


























