Month: June 2024

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – मुनगंटीवार

मुंबई, 30 जून, (हिं.स.) : ‘हेचि दान देगा देवा...तुझा विसर न व्हावा’....विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. ...

Read more

छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार, मुनगंटीवार यांचे निवेदन

मुंबई, 30 जून (हिं.स.) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली ...

Read more

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार – उदय सामंत

मुंबई, 30 जून, (हिं.स.) : सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृष्यमान होणाऱ्या जाहिरात फलकांचे ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून जाहिरात ...

Read more

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच – दादाजी भुसे

मुंबई, 30 जून, (हिं.स.) : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणा-या शक्तीपीठ महामार्गाचे काम संबंधित ...

Read more

विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीमध्ये न टाकता ईडब्लूएस प्रमाणपत्र द्या.

विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीमध्ये न टाकता ईडब्लूएस प्रमाणपत्र द्या. राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेची तहसीलदारांकडे मागणी... मुखेड प्रतिनिधी :- ऍड. रणजित जामखेडकर मुखेड ...

Read more

भाजप पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार मारोतराव कवळे यांची माहिती .

भाजप पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार मारोतराव कवळे यांची माहिती . उमरी ( प्रतिनिधी ) माझ्याकडे कुठलेही पद ...

Read more

शहरातील.एम.एस.ई.बी.च्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील हालगर्जीपणामुळे अनेक डीपी उघड्यावर जिवीत हानी होण्याची दाट शक्यता

शहरातील.एम.एस.ई.बी.च्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील हालगर्जीपणामुळे अनेक डीपी उघड्यावर जिवीत हानी होण्याची दाट शक्यता. लोहा. शहरातील एम.एस.ई.बी च्या अभियंत्याच्या ढिसाळ कारभारामुळे ...

Read more

प्रगतशील शेतकरी बांधवांचा कृषीरत्न पुरस्कार सोहळ्याचे हदगावात आयोजन

[] प्रगतशील शेतकरी बांधवांचा कृषीरत्न पुरस्कार सोहळ्याचे हदगावात आयोजन [] हदगाव तालुका प्रतिनिधी :- हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या ...

Read more

उमरी नगरपरिषद हद्दीतील सरकारी जमिनीचा कोट्यावधी भुखंड घोटाळा

उमरी नगरपरिषद हद्दीतील सरकारी जमिनीचा कोट्यावधी भुखंड घोटाळा . * मोजणी करून शासनाच्या ताब्यात घ्यावे माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार यांची ...

Read more

श्री बाळासाहेब दत्तात्रेय दखणे यांना आंतरराष्ट्रीय

श्री बाळासाहेब दत्तात्रेय दखणे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे 29 जुलै आंतरवाली सराटी येथील सामाजिक ...

Read more
Page 3 of 51 1 2 3 4 51

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...