Month: June 2024

मणिपुरात पुन्हा हिंसाचार; जिरीबाममध्ये बंडखोरांनी दोन पोलिस चौक्या, ७० घरे जाळल्याने तणावाची स्थिती

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला असून, जिरीबाम जिल्ह्यात संशयित बंडखोरांनी दोन पोलिस चौक्यांसह ७० घरांची शनिवारी जाळपोळ केली. दरम्यान, नव्या संघर्षानंतर ...

Read more

जाहिरात कंपनीच्या माजी संचालिकेसह अभियंत्याला अटक

 प्रकरणात मोठी कारवाई; जाहिरात कंपनीच्या माजी संचालिकेसह अभियंत्याला अटक   घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या विशेष ...

Read more

सोलापुरात पोलिसाचा दणका ! राम सातपुते यांना शिवीगाळ करणाऱ्या मुस्लिम युवकाने मागितली माफी

लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर विजापूर वेस याठिकाणी फरदीस सलीम शेख व त्यांच्या काही साथीदारांनी जल्लोष मिरवणुकीत सहभागी होऊन घोषणा दिल्या. ...

Read more

सासऱ्याची कोट्यावधीची संपत्ती, ती हडपण्यासाठी सुनेनेच दिली सुपारी, नेमका कसा रचला हत्येचा कट?

 कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून ती हडपण्यासाठी गडचिरोलीत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...

Read more

अब्दुल सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार; पराभवानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | अब्दुल सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार; पराभवानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया

Read more

आरक्षण न दिल्यास विधानसभेला नाव घेऊन उमेदवार पाडणार – मनोज जरांगे

पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...

Read more

मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्यानंतर, जिरीबामपासून 30 किमी दूर असलेल्या खेड्यांमध्ये मदत शिबिरात राहणाऱ्या 200 हून अधिक लोकांना जिरीबाममधील मदत शिबिरात ...

Read more

फडणवीसांचा राजीनामा, योगींच्या खुर्चीला हादरे; वर्षभरात मध्यावधी निवडणुका, माजी मुख्यमंत्र्यांचं भाकित

लोकसभा निवडणुकामध्ये देशाने एनडीएला पूर्ण बहुमत दिलं असून आता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. एनडीएच्या संसदीय ...

Read more

पंकजाताई खासदार न झाल्यास सचिन गेला, व्हायरल व्हिडीओनंतर सचिन मुंडे यांचा अपघाती मृत्यू

VIDEO | पंकजाताई खासदार न झाल्यास सचिन गेला, व्हायरल व्हिडीओनंतर सचिन मुंडे यांचा अपघाती मृत्यू

Read more

सोलापूर महापालिका प्रकरणात जलसंपदा विभागाला झटका

महापालिकेला जलसंपदा विभागाने आकारलेली सुमारे २९६ काेटी रुपयांची अवाजवी पाणीपट्टी रद्द झाली आहे. पालिका जेवढा पाणी उपसा करेल तेवढीच पाणीपट्टी ...

Read more
Page 42 of 51 1 41 42 43 51

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...