Day: October 17, 2025

अतिवृष्टी सहायता निधीपासून वंचित राहिलेल्या बिडी कामगार कुटुंबीयांना सहाय्यता निधी द्या..

    सोलापूर -  अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील, वज्रेश्वर नगर येथील बिडी कामगारांच्या कुटुंबीयांची नोंदणी, अधिकाऱ्याकडून नोंद घेऊन पंचनामा न ...

Read more

महा श्रमदान मोहिमेत हजारो नागरीकांचा सहभाग… सीईओ कुलदीप जंगम यांच्यासह १०० अधिकार्‍यांचा गावात मुक्काम

सोलापूर  - जिल्हा परिषदेच्या १०० अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृध्द  पंचायराज अभियाना अंतर्गत गावात मुक्काम, महाश्रमदान ...

Read more

प्राथमिक आरोग्य केंद्राला काटेरी झुडपांचा विळखा! त्वरित स्वच्छता करावी –  सरतापे 

वेळापूर - जनतेच्या आरोग्यसेवेसाठी उभारलेले वेळापूर  प्राथमिक आरोग्य केंद्र आज स्वतःच काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडले आहे  या परिसरात सर्वत्र वाढलेली ...

Read more

८१ वा वाढदिवसाचा खर्च टाळून केली अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे - अतिवृष्टीमुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सोलापूर व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतीपिके,घरदार, संसारोपयोगी साहित्य आणि शेती ...

Read more

वसुबारस साठी 11 गाय  वासरांचे पूजेचे आयोजन

सातारा - राजवाडा परिसरातील श्री पंचपाळी हौददुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीचा  दीपावली उत्सव शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर ...

Read more

युवा महोत्सवामध्ये सांगोला महाविद्यालयास १५ पारितोषिकासह नृत्य विभागाची चॅम्पियनशिप, श्रुती घाडगेला स्त्री अभिनय पुरस्कार

सांगोला - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सृजनरंग युवा महोत्सवामध्ये सांगोला महाविद्यालयाच्या संघाने लोकनृत्य व लावणी मध्ये विभागून द्वितीय, ...

Read more

‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी

कोल्हापूर - मालेगाव बॉम्बस्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेले एक मोठे कुभांड होते. देशातील अन्वेषण ...

Read more

तेलगाव येथील मुलांना शालेय साहीत्य मदत करण्याचे आवाहन

सोलापूर - अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ८२ गावे बाधित झाली आहेत.  युगंधर फाउंडेशन सोलापूरच्या ...

Read more

मंद्रुपमधील पंचनामे अंतिम टप्यात

सोलापूर - मंद्रुप अप्पर तहसीलअंतर्गत सर्वाधिक शेतकरी खातेदार असणार्‍या मंद्रुपमधील अथिवृष्टी बाधित शेतीचे पंचनामे अंतिम टप्यात आली आहेत. तलाठी रावसाहेब ...

Read more

अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांची दिवाळी झाली गोड, मिळाला बोनस व गणवेश

बार्शी  - आयटक संलग्न सोलापूर जिल्हा अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचारक संघटनेच्या गेल्या तीन वर्ष सातत्यपूर्ण बोनस व गणवेश या मागणीला ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!