Day: November 30, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 1 लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

       मुंबई : राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून  देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. समाजातील सर्व घटकांना समान संधी ...

Read more

पिण्याचे पाणी आणि तरुणांचे नौकरीचे प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील २६ प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांनी अंतर्गत रस्ते, ...

Read more

सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी सोडविणार – अण्णा बनसोडे 

सोलापूर - व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोचवून त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार ...

Read more

स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीच्यावतीने धाराशिव बस स्थानकाची पाहणी

धाराशिव - स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर व स्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीने धाराशिव बस स्थानकाला दि.२७ नोव्हेंबर रोजी ...

Read more

सोलापुरात काँग्रेस पक्षाला धक्का : माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

सोलापूर - ऐन महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत बालाजी सरोवर ...

Read more

बार्शीच्या सुयश विद्यालयात क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात

बार्शी - येथील सुयश विद्यालयात क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ आज शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उद्घाटन समारंभासाठी बार्शी शहर पोलीस ...

Read more

गहिनीनाथ महाराज औसेकर यांना २०२५ वर्षाचा किर्तन समाज प्रबोधनाचा राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

पंढरपूर - नाथ संस्थानचे सदगुरु तथा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक ...

Read more

“बाळे ते जुळे “पर्यंत राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेत जाणार

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केवळ जुळे सोलापूर नव्हे तर "बाळे ते जुळे "इथपर्यंत अजित पवार राष्ट्रवादीचे नगरसेवक ...

Read more

उपशिक्षणाधिकारी पदी देवशाला शिंदे-गुंड

बार्शी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धा परीक्षेत देवशाला शिवाजी शिंदे-गुंड यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे.  ही परीक्षा ...

Read more

रामेश्वर मोहिते खून प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

धाराशिव - तालुक्यातील सांजा येथील रामेश्वर मोहिते यांचा धाराशिव शहरातील सांजा रोडवरील भवानी चौकात भर दुपारी दुचाकी बुलेट अंगावर घालून ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...