Day: February 22, 2026

माझी वसुंधरा ४.० मध्ये सोलापूरला मानाचा मुकुट

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘भूमी’ या घटकात राज्यस्तरावर ३ लाख ते १० ...

Read more

आयुक्तपदी एक वर्षपूर्ती निमित्त डॉ. सचिन ओम्बासे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार 

सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आयुक्त पदावर यशस्वीपणे एक वर्ष कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचा महापौर विनायक कोंड्याल ...

Read more

महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश चव्हाण

सोलापूर  : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ हे माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाचे व शारीरिक शिक्षण शिक्षक ...

Read more

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ही वाव मिळावा – प्रा.प्रशांत धनवे

सांगोला - विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान जेवढे उपयुक्त आहे त्याचप्रमाणे तो सर्वगुणसंपन्न व्हावा असे वाटत असेल तर त्यांच्या कलागुणांना ही वाव मिळाला ...

Read more

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा तात्काळ करण्याच्या मागणीला जोर धरला !

मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' आणि 'अवैध धर्मांतर' या गंभीर समस्यांविरोधात कायदा करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जनआक्रोश मोर्चे काढले. त्यावेळी सरकारने ...

Read more

११ शिवजयंती उत्सव मंडळे व संबंधित डॉल्बी धारकांविरुद्ध गुन्हे दाखल

अकलुज : शिवजयंती उत्सवा दरम्यान ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकलुज पोलिसांनी ११ शिवजयंती उत्सव मंडळे व संबंधित डीजे/डॉल्बी धारकांविरुद्ध गुन्हे ...

Read more

संशोधनात BIGCE आघाडीवर – प्राध्यापक सौरभ देशमाने यांचे पेटंट प्राप्त

सोलापूर :  भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर, येथील प्राध्यापक इंजि. सौरभ अनिल देशमाने यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ...

Read more

संगेवाडी येथे मंदिरांचा कळसा रोहण कार्यक्रम संपन्न

सांगोला -  संगेवाडी ता.सांगोला येथे श्री महादेव मंदिर व श्री प्रभू अण्णा महाराज या मंदिरांचा कळसा रोहण सोहळा भास्कर वेदांताचार्य श्रीगुरु ...

Read more

५०  हजार ते १ लाख लोकसंख्या गटांमध्ये पंढरपूर नगरपरिषदेस राज्यात तृतीय क्रमांक

पंढरपूर - राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियाना मध्ये ५०  हजार ते १ लाख लोकसंख्या गटांमध्ये पंढरपूर नगरपरिषदेस राज्यात तृतीय क्रमांक ...

Read more

सरपंच पदी सुरेखा दिवटे तर उपसरपंच पदी नरसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड

जेऊर - वांगी नं एक तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सुरेखा दिवटे तर उपसरपंचपदी नरसिंग देशमुख यांची बिनविरोध निवड ...

Read more
Page 4 of 6 1 3 4 5 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!