Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जम्मू-काश्मिरात 3 दिवसात 3 दहशतवादी हल्ले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 12, 2024
in india
0
जम्मू-काश्मिरात 3 दिवसात 3 दहशतवादी हल्ले
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ल्यांनंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात मंगळवार रात्री (11 जून) ते बुधवार (12 जून) पर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे, तर पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शोध मोहिमेत अनेक संशयित लोकांना अटकही केली आहे.

जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील हिरानगर येथील सावल भागात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी घरांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. एक दहशतवादी पळून गेला, त्याच्यासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. तर, दुसरी चकमक डोडा येथील चत्तरगाला भागात झाली. येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान पोलीस आणि सुरक्षा दले भदरवाह, डोडा येथे शोध मोहीम राबवत आहेत.

राज्यात रविवारी 9 जून रोजी जम्मूच्या रियासीमधील कटरा येथील शिव खोरी मंदिरातून माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. रियासी बस हल्ल्यातील फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाच्या 11 पथके कार्यरत आहेत.

त्यानंतर मंगळवारी 11 जून रोजी दहशतवाद्यांनी कठुआला लक्ष्य केले होते. येथे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्यात आला. माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दहशतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात मोठी शोध मोहीम राबवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे, तर दुसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. दहशतवाद्यांचा तिसरा हल्ला मंगळवारी रात्री डोडा येथे झाला. येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराच्या चौकीवर गोळीबार केला. यानंतर तेथेही चकमक सुरू आहे. ड्रोनसह, लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान येथे उभे आहेत, संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे येथे लपलेले दहशतवादी इतर कुठेही जाऊ नयेत याची दक्षता घेतली जातेय.

Post Views: 31
Previous Post

आसाम : बालविवाह रोखण्यासाठी मुलींना देणार स्टायपेंड

Next Post

घरात पावसाचे पाणी शिरले असून चार दिवसापासून महिलेने अक्षरशः जागून रात्र काढली असे विदारक चित्र

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
घरात पावसाचे पाणी शिरले असून चार दिवसापासून महिलेने अक्षरशः जागून रात्र काढली असे विदारक चित्र

घरात पावसाचे पाणी शिरले असून चार दिवसापासून महिलेने अक्षरशः जागून रात्र काढली असे विदारक चित्र

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878764

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697