Friday, October 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुर्डूवाडीत 57 टक्के मतदान 

तरुण भारतbyतरुण भारत
October 23, 2026
in west maharashtra
0
कुर्डूवाडीत 57 टक्के मतदान 
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कुर्डूवाडी – पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कुर्डूवाडी येथील दोन मतदान केंद्रावर 57 टक्के मतदान झालेले आहे सकाळी मतदानाचा वेग कमी होता परंतु दुपारा दोन वाजायच्या नंतर मतदानाने वेग पकडला शिक्षक मतदारसंघात 85 टक्के मतदान झाले
कुर्डूवाडी येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक येथे पदवीधर मतदारसंघासाठी दोन बूथ तर शिक्षक मतदारसंघासाठी एक बुत होता दोन्ही बूथ वरून पदवीधर मतदारसंघाचे
1355 मतदान होते बुथ क्रमांक 168 वर 391 तर बुथ क्रमांक 169 379 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
तर शिक्षक मतदार संघाच्या एका बुथवर 396 मतदान होते यापैकी 336 मतदाराने आपला हक्क बजावला शिक्षक मतदार संघात जनजागृती तसेच अदृश्य शक्ती जास्त फिरल्यामुळे मतदान 85 टक्के मतदान पोल झालेले आहे . यावेळी या बुथवर शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी मतदारांना भेट दिली होती .
* केवळ तिघ उमेदवारांचे बुथ *
कुर्डूवाडी येथील मतदान केंद्राच्या बाहेर भारतीय जनता पक्षाचा व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांचे बुथ होते व शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार बबरुवाहन रोंगे यांचा असे तीन बुथ होते तर गेली 25 वर्ष शिवसेनेची कुर्डूवाडी सत्ता आहे शिवसेनेचे पदवीधर मतदार संघातील उमेदवार सुनील मोदी यांचा बूथ नसल्यान आश्चर्य व्यक्त केले जात होते
Post Views: 7
Previous Post

नवरात्रोत्सवानिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांचा साज

Next Post

महापालिकेच्या ५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापालिकेच्या ५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

ताज्या बातम्या

सोने’ म्हणून लुटल्या जाणाऱ्या आपट्याच्या अस्तित्वावर संकट!

सोने’ म्हणून लुटल्या जाणाऱ्या आपट्याच्या अस्तित्वावर संकट!

October 23, 2026
वाढदिवसाचा खर्च टाळून वाघमारे कुटुंबानी केला अनोखा वाढदिवस

वाढदिवसाचा खर्च टाळून वाघमारे कुटुंबानी केला अनोखा वाढदिवस

October 23, 2026
सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या गौरी जोशी यांना पुरस्कार

सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या गौरी जोशी यांना पुरस्कार

October 23, 2026
देशातील प्रमुख तीर्थस्थळांना पंढरपूरशी जोडण्याचा प्रयत्न : रेल्वे प्रबंधक डॉ सुजित मिश्रा

देशातील प्रमुख तीर्थस्थळांना पंढरपूरशी जोडण्याचा प्रयत्न : रेल्वे प्रबंधक डॉ सुजित मिश्रा

October 23, 2026

कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  दीपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन!

October 23, 2026
धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य; गावातच करता येणार अर्ज

धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य; गावातच करता येणार अर्ज

October 23, 2026
माळशिरस तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड सत्यजित गलांडे

माळशिरस तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड सत्यजित गलांडे

October 23, 2026
पत्रकारितेत विश्लेषण, संयम आणि स्वतंत्र विचार महत्त्वाचे : सुशीलकुमार शिंदे

पत्रकारितेत विश्लेषण, संयम आणि स्वतंत्र विचार महत्त्वाचे : सुशीलकुमार शिंदे

October 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1397612

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!