Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मोहोळ नगर परिषद निवडणुकीत ७१ .७२ टक्के मतदान

तरुण भारतbyतरुण भारत
December 3, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – मोहोळ नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीने अटीतटीने पार पडलेल्या निवडणुकीत ७१ .७२ टक्के मतदान झाले

मोहोळ नगर परिषदेची  निवडणूक मंगळवारी दि. २डिसेंबर २०२५ रोजी पार पडली .  या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे पहिल्यांदाच जनतेतून असल्याने या पदासाठी भाजपा शिवसेना (शिंदे)आणि शिवसेना (उबाठा) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या प्रमुख पक्षांसह एकूण११ महिला रिंगणात उतरल्या होत्या. या नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी ११ महिला व १० प्रभागा मध्ये नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ९७ उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी प्रभाग क्र ३ मधील नागरिकाचा मागास प्रवर्ग या एका जागी व प्रभाग क्रमांक ५ येथील सर्वसाधारण पुरुष जागेसाठी असणारे एका जागेचे मतदान कोर्टाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकूण १८ जागांसाठी मतदान झाले.

पुढे ढकलण्यात आलेल्या  या दोन जागांसाठी २०  डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  काही किरकोळ प्रकार वगळता शांततेमध्ये पार पडले, मोहोळ नगर परिषदेसाठी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत सकाळी ११ पर्यंत ९.३२% टक्के मतदान झाले. एकूण मतदानापैकी २२७६ मतदारांनी मतदान केले.

दुपारी १.३० पर्यत २४४१३ मतदारा पैकी १०१०२ जणांनी केले.ही  टक्केवारी  ४१.३८ झाली. दुपारी ३.३० पर्यत  एकूण २४४१३ मतदारापैकी १४०१० मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला. या वेळेपर्यत ५७ .३९ % मतदान झाले होते . प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्नशील होता .

काही ठिकाणी पोलिस मतदान प्रतिनिधी यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची होत असल्याचे चित्र पहायला मिळाले .एकंदरीत मतदारांमध्ये चांगला उत्साह असल्याचे दिसून आले .बुधवारी मतमोजणी होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आल्यामुळे मात्र सर्वांच्या तोंडातून निराशेचा सूर निघाला . पोलिसांनी सर्वत्र  कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

(१)भाजपाच्या उमेदवार सौ. शीतल क्षीरसागर आणि त्यांचे पती सुशील भैया यांनी मतदान केले.

(२)काँग्रेसच्या उमेदवार एडवोकेट सोनल जानराव डावीकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले.

(३)शिवसेना उबाठाच्या उमेदवार सौ उज्वला कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दत्तनगर येथे मतदान केले.

Post Views: 164
Previous Post

कळंब नगरपालिकेच्या भावी नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवक भवितव्य मतदान पेटीत बंद

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत ७७.७० टक्के मतदान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत ७७.७० टक्के मतदान 

ताज्या बातम्या

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

राऊताना माण मधून आला आहेर #viral #news #marathinews

August 4, 2026

माजी राज्यपाल व गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं निधन #marathinews

August 4, 2026

नगर अभियंता अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा #solapurnews

August 4, 2026

पहा धडकी भरणारा प्रसंग #viral

August 4, 2026

आता सरकारी सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही #viral

August 4, 2026

पुण्यात बाईक रायडर्सची पोलिसांनी जिरवली #viral#cmomaharashtra #marathinews

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1026518

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!