Tuesday, February 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लिस्टिंगनंतर शेअरमध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान; आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 4, 2023
in india
0
लिस्टिंगनंतर शेअरमध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान; आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय ?
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२०२१ मध्ये शेअर बाजारात असे काही कंपन्यांचे शेअर्स आले ज्यांनी लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला. असाच एक आयपीओ (IPO) नायकाची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सचा होता.

 

काही आयपीओ असे असतात की त्यांच्या लिस्टिंगनंतर गुंतवणुकदारांना मोठा नफा मिळातो. २०२१ मध्ये आलेला असाच एक आयपीओ म्हणजे नायकाची मूळ कंपनी FSN ई कॉमर्स वेन्चरचा आहे. या आयपीओची प्राईस बँड १,१२५ रुपये होती तर लिस्टिंगवेळी शेअर्सची किंमत २,००० रुपयांच्या पुढे गेली होती. मात्र, या शेअरवर काही काळ दबाव दिसत असून लिस्टिंगनंतर एका वर्षात शेअरची किंमत उच्चांकापासून ५०% हून अधिक घसरली. त्यानंतर कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये गुंतवणुकदारांना जोडून ठेवण्यासाठी १:५ च्या प्रमाणात शेअर्स स्प्लिट केले, तरीही शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. आता तर तज्ज्ञांनी देखील गुंतवणूकदारांना नायकाचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे.

 

नायका लक्ष्य किंमत काय?

देशांतर्गत ब्रोकरेज एचडीएफसी सिक्युरिटीजने पोर्टफोलिओमधून एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सचे शेअर्स कमी करण्याचा सल्ला देत गुंतवणूकदारांना लक्ष्य किंमत रुपये १३० ठेवली आहे. सध्या या शेअरची किंमत BSE निर्देशांकावर १५३.१५ रुपये आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ११४.३० रुपये आहे, जो या वर्षी एप्रिल महिन्यात नोंदवला. तर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शेअरची किंमत २३५.७७ रुपये होती जो या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

 

ब्रोकरेजचे मत

एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की आम्ही अलीकडेच टीम नायकाशी बोललो. संभाषणानंतर, असे दिसते की नायकाचे ग्राहक जोडण्याचा वेग ट्रॅकवर आहे. मात्र, जाहिरातींच्या कमाईत घट झाली आहे. नायका फॅशनचे कर्ज वाढल्याने कामगिरीबाबत चिंता वाढल्या आहेत. FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सची स्थापना २०१२ मध्ये झाली जी एक स्मॉल कॅप कंपनी असून सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

 

नायकाची पुढील वाटचाल

नुकतेच नायकाच्या सीईओ फाल्गुनी नायर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना कंपनीची योजना मांडली होती. त्या म्हणाल्या की भारतात सौंदर्य, पर्सनल केअर उत्पादनांचा दरडोई वापर वाढण्याची क्षमता आहे. जी आधीच $८० प्रति व्यक्ती आहे. नायर यांच्या मते, फॅशनमध्ये भारताचा दरडोई वापर $५४ आहे आणि २०३० पर्यंत $१६० पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Post Views: 115
Previous Post

बाजार समिती कर्मचा-यांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार – सातपुते

Next Post

येत्या दोन वर्षात पालिकेचे सुसज्ज कार्यालय उभे करावे – आ. भातखळकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
येत्या दोन वर्षात पालिकेचे सुसज्ज कार्यालय उभे करावे – आ. भातखळकर

येत्या दोन वर्षात पालिकेचे सुसज्ज कार्यालय उभे करावे - आ. भातखळकर

ताज्या बातम्या

जिल्हा व सत्र न्यायालयासाठी मूलभूत सुविधांबाबत वकील संघ – नगराध्यक्षा चर्चा

February 2, 2026

मुलांना आपल्या आवडीनुसार करिअर करु द्यावे – सहाय्यक समाजकल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे

February 2, 2026

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–१, पशुपालकांची मोठी गैरसोय

February 2, 2026

पुरोगामी अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड

February 2, 2026

भरधाव केटीसी ट्रकची मालवाडा घाटात दुचाकीला धडक

February 2, 2026

डॉ. बी. आर.कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्रदान

February 2, 2026

धाडी पौर्णिमेच्या भक्तिभावात प्रत्येकमंदिरात विधिपूर्वक धनपूजा#public #maharashtranews #marathinews

February 2, 2026

बुद्धिबळ स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा सावरकर नगर इस्लामपूर येथील प्रथम मुलींनी क्रमांक पटकावला.#public

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0653916

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697