सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरालगत असलेल्या सांगोला नाका परिसरातील जवळपास चार ते पाच हजार नागरिकांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नसल्यामुळे हा भाग शासकीय सुविधांपासून वंचित होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन गटारीचे दूषित पाणी रोखण्यासाठी या ठिकाणी पाइप आणून टाकल्या. तर, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी नव्याने कान्होपात्रा नगर या ग्रामपंचायतीची अधिसूचना प्रशासनाने प्रसिद्ध केली.सांगोला नाका हा भाग ना ग्रामपंचायतीत ना नगरपालिकेत समाविष्ट आहे. त्यामुळे या परिसरातील जय भवानी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, शरद कॉलनी, एकवीरा माळ परिसर येथील नागरिकांना पायाभूत सुविधांअभावी नरकयातना भोगाव्या लागत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















