Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, अजितदादांच्या आमदाराविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्याची तक्रार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 5, 2024
in maharashtra
0
राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, अजितदादांच्या आमदाराविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्याची तक्रार
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री यांनी नेमलेली संजय गांधी निराधार योजना समिती तात्काळ रद्द करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ही समिती नियमानुसार नसल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे परभणीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेते सईद खान यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही समिती बरखास्त होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. बाबाजणी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी येथील संजय गांधी निराधार योजना समिती स्थापन केली आहे. ही समिती शासन नियमाप्रमाणे नसल्याचे म्हणत आता ही समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केली आहे.

 

यासंदर्भात सोमवार ४ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात खान यांनी म्हटले आहे की, तालुका स्तरावरील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदाची निवड पालकमंत्री यांच्या शिफारसीनुसार केली जाते, परंतु त्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष हा सामाजिक कार्यकर्ता असावा, अशी शासन निर्णयामध्ये अट आहे. पण स्थापन केलेल्या समितीमधील अध्यक्ष आ . दुर्राणी हे विधान परिषदेचे सदस्य असून शासनाकडून त्यांना वेतन, भत्ते व इतर सवलती दिल्या जातात. आ. दुर्राणी हे लोकप्रतिनिधी असून सामाजिक कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे त्यांना या नव्या समितीमध्ये शासन निर्णयाप्रमाणे नियुक्त करता येत नाही.

 

शिवाय समितीत ज्येष्ठ नागरिक एक सदस्य असावा लागतो, त्याप्रमाणे स्थापन केलेल्या समितीमध्ये ज्येष्ठ सदस्य नसल्याचे दिसून आले आहे, असेही सईद खान यांनी निवेदनात नमूद केले आहे. एकदंरीत समिती शासन निर्णयाप्रमाणे नाही, असे म्हणत दोन ते तीन दिवसांमध्ये पाथरी तालुका स्तरावरील स्थापन केलेली समिती रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या नेत्यांनी तक्रार केली असल्याने आता महायुतीतील वाद समोर आला आहे.

 

यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वेळोवेळी खटके उडालेले आहेत. राज्यस्तरावर लोकसभेच्या जागांवरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असताना दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर देखील महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या तक्रारीवरून आता ही समिती बरखास्त होणार का? महायुतीतील वाद मिटणार की पेटणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Post Views: 87
Previous Post

लोकसभा असताना दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना होम टाऊन कसे? सोलापुरात प्रश्न उपस्थित, ‘जगताप’वर राहणार प्रशासनाची करडी नजर

Next Post

लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा ‘गेम’ करण्याची तयारी, भाजपचा नेमका प्लान काय?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा ‘गेम’ करण्याची तयारी, भाजपचा नेमका प्लान काय?

लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा 'गेम' करण्याची तयारी, भाजपचा नेमका प्लान काय?

ताज्या बातम्या

गौरी पूजनासह महानैवेद्याचा थाट; घराघरांत भक्तिमय वातावरण #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 18, 2026

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

पालकमंत्री घेणार सोमवारी पाणीटंचाईचा आढावा #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

संभाजी ब्रिगेडचा जिल्हा परिषदेत राडा…. #viral #solapurnews #news

September 18, 2026

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील शिक्के गेले चोरीला नगरसेविका श्रद्धा पवारांनी वेधले लक्ष

September 18, 2026

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1230006

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!