Day: September 9, 2026

विमानसेवा बंद; युवक काँग्रेसचे कागदी विमान उडवत भाजप सरकारविरोधात आंदोलन

सोलापूर - सोलापूरची विमानसेवा पुन्हा बंद झाल्याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर कागदी विमाने उडवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने ...

Read more

पद्मावती ब्रह्मोत्सवमसाठी दोन स्वतंत्र रेल्वे डबे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : ज्योतीताई वाघमारे

सोलापूर : श्री पद्मावती ब्रह्मोत्सवम संस्था, सोलापूरच्या वतीने आयोजित ‘पूट्टींटी पट्टुचिरा’ कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ...

Read more

श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त‎ ह.भ.प.शिवलाल महाराज‎ यांच्या दिव्य‎ सानिध्यात श्रीकृष्ण‎ अध्यात्मिक मठात‎ भक्तिमय गुलाल‎ सोहळा

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील श्रीकृष्ण अध्यात्मिक मठ‎ सेटलमेंट फ्री कॉलनी चव्हाण वस्ती परिसरातील‎ श्रीकृष्ण मठात जन्माष्टमीनिमित्त विविध ...

Read more

मनोरमा पावन गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत येमलवार

सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही विजापूर रोड येथील मनोरमा पावन गणपती मंडळाची बैठक मनोरमा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ...

Read more

पर्यावरण पूरक गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव

पद्मशाली शिक्षण संस्था संचलित विडी  घरकुल भागातील मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेत पर्यावरण  पूरक गणपती निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ...

Read more

शिक्षकांनी तन- मन लावून काम करणे गरजेचे :  डांगे

सोलापूर - शाळेची वैभवशाली परंपरा टिकवून ठेवायची असेल तर सर्व शिक्षकांनी तन-मन लावून काम केले पाहिजे. असे प्रतिपादन नगर जिल्ह्यातील कोकमठाण ...

Read more

महापालिकेच्या ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

सोलापूर : आपली तक्रार/ माय सोलापूर ॲप व लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज मुदतीत निकाली न काढल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेने ४० अधिकारी ...

Read more

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये  दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा 

सोलापूर : मराठा समाज सेवा मंडळ संचलित,  छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंगळवार, ...

Read more

दिगंबर जैन दीक्षार्थी बंधूंची बिनोली,गोदभराई कार्यक्रम

सोलापूर :आपल्या जीवनाचे आत्मकल्याण करणे ,मोक्षमार्गाकडे जीवन समर्पित करणे, तसेच तप, त्याग, संयम या मार्गावर जाण्यासाठी संसारातून विरक्ती च्या मार्गावर ...

Read more

पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न

सोलापूर -  जय जवान जय किसान मुलांची सैनिक शाळा व ज्युनिअर कॉलेज येथे पालक-शिक्षक सभा चंद्राम चव्हाण गुरुजी सभागृहात मोठ्या उत्साहात ...

Read more
Page 1 of 5 1 2 … 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!