दुःखदनिधन
श्री सो स क्षत्रिय समाज सेवा मंडळ, सोलापूर चे माजी अध्यक्ष,
संचालक, श्री सहस्त्रार्जुन पतपेढीचे माजी चेअरमन
श्री मोहनसा प्रभाकरसा बाकळे यांचे आज गुरुवार दि ७ मार्च 2024 रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी दु १.०५ वाजता दुखःद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार रोजी स ११.३० वा इंद्रप्रस्त अपार्टमेंट, हॉटेल राजधानी जवळ, रेल्वे लाईन, सोलापूर येथील राहत्या घरा पासून निघुन सहस्त्रार्जुन वैकुंठभूमि, सोलापूर येथे अंतविधी होईल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...




















