Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संघाच्या सरकार्यवाहपदी होसबळेंची फेरनिवड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 17, 2024
in maharashtra
0
संघाच्या सरकार्यवाहपदी होसबळेंची फेरनिवड
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत दत्तात्रेय होसाबळे यांची पुन्हा सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकार्यवाहचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. त्यामुळे दत्तात्रय होसबळे 2027 पर्यंत या पदावर राहणार आहेत.

नागपुरात 15 मार्चपासून सुरू असलेल्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीचा रविवारी समारोप झाला. यावेळी संघ परिवारातील 36 संघटनांच्या सुमारे 1500 प्रतिनिधींनी एकमताने दत्तात्रेय यांची पुढील 3 वर्षांसाठी पुन्हा एकदा सरकार्यवाह म्हणून निवड केली आहे. होसाबळे हे 2021 पासून सरकार्यवाहची जबाबदारी सांभाळत होते. यापूर्वी सरकार्यवाहपदाचे दायित्व भैय्याजी जोशी यांच्याकडे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जिल्हा संघचालक, विभाग संघचालक, प्रांत संघचालक, क्षेत्र संघचालक तसेच सरकार्यवाह यांची निवड करण्यासाठी दर 3 वर्षांनी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. मग हे लोक त्यांच्या कार्यकारिणीची घोषणा करतात, जी पुढील 3 वर्षांसाठी काम करते.

 

आवश्यकतेनुसार, यादरम्यान काही पदांमध्येही बदल करण्यात आले आहेत. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत क्षेत्र प्रचारक आणि प्रांतीय प्रचारकांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल होतात.प्रतिनिधी सभा हा संघातील निर्णय घेणारा विभाग आहे. जगातील सर्वात मोठ्या खासगी संघटना असलेल्या संघातील सरकार्यवाह पदासाठीची निवडणूक अत्यंत सोप्या पद्धतीने केली जाते. या निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण केंद्रीय कार्यकारिणी, प्रदेश आणि प्रांतातील संघ नेते, कार्यवाह आणि प्रचारक आणि संघाच्या सक्रिय स्वयंसेवकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी यांचा सहभाग असतो. तेच सहकारी अधिकाऱ्यांची निवड करतात. अशाच पद्धतीने दत्तात्रय होसबळेंची दुसऱ्यांदा सरकार्यवाहपदी निवड झालीय.

दत्तात्रेय होसाबळे हे कर्नाटकातील शिमोगा येथील रहिवासी आहेत. 1 डिसेंबर 1955 रोजी जन्मलेल्या होसाबळे यांनी 1968 मध्ये वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी संघात प्रवेश केला. त्यानंतर 1972 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (अभाविप) सामील झाले. होसाबळे यांनी बंगळुरू विद्यापीठातून इंग्रजी भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दत्तात्रय होसाबळे हे अभाविप कर्नाटकचे राज्य संघटन मंत्री होते.

 

यानंतर ते अभाविपचे राष्ट्रीय मंत्री आणि सहसंघटन मंत्री होते. होसबळे सुमारे 20 वर्षे अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री होते. यानंतर 2002-03 च्या सुमारास त्यांना संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख बनवण्यात आले. दत्तात्रेय होसाबळे यांना त्यांची मातृभाषा कन्नड व्यतिरिक्त इंग्रजी, तमिळ, मराठी, हिंदी आणि संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान आहे. ते 1975-77 च्या जेपी चळवळीतही सक्रिय होते आणि जवळपास अडीच वर्षे ‘मिसा’ अंतर्गत तुरुंगवासही भोगला. तसेच त्यांनी तुरुंगात 2 हस्तलिखित मासिकांचे संपादनही केले आहे.

Post Views: 67
Previous Post

ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Next Post

शिवसेनेची काँग्रेस करायला ठाकरे धडपडताहेत, उदय सामंत यांचे टिकास्त्र

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शिवसेनेची काँग्रेस करायला ठाकरे धडपडताहेत, उदय सामंत यांचे टिकास्त्र

शिवसेनेची काँग्रेस करायला ठाकरे धडपडताहेत, उदय सामंत यांचे टिकास्त्र

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001305

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!