Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे ; आमदार राम सातपुते 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 6, 2024
in solapur
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे ; आमदार राम सातपुते 
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे विकासपुरुष आसून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले. लोकसभा निवडणूकीनिमित्त अक्कलकोट विधानसभेतील जेऊर या गावी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपाचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, पंचायत समितीचे माजी सभापती विलास गव्हाणे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, राम हुक्केरी, मल्लिकार्जुन बामणे, नंदकुमार सोनार, शरणप्पा चौलगी, दयानंद उंबरजे, विलास गव्हाणे, राम दुलंगे, खंडपण्णा वग्गे, ज्योती उन्नद, शिवप्पा देसाई आदी उपस्थित होते.भाजपा आणि महायुतीचे आमदार राम सातपुते म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक विकासपुरुष नरेंद्र मोदी विरुद्ध विकासाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधी अशी आहे.

 

मोदी सरकारकडून सोलापूर जिल्ह्यात ४० हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. जल जीवन मिशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. रेल्वेस्थानक, विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. गावोगावी भाजपाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता यंदाच्या निवडणुकीत सोलापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासालाच मत देणार असल्याचे दिसून येत आहे, असेही आमदार राम सातपुते म्हणाले.आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये श्री अयोध्येतील श्रीराम मंदिर, उज्जैन येथील श्री महाकाल मंदिर, श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, पाण्यासाठीच्या योजना करण्यात आल्या आहेत.

 

६५ वर्षे कोणताही विकास न करणारी काँग्रेस १० वर्षांचा हिशोब मागत आहे. ६५ वर्षांमध्ये मोठे राष्ट्रीय महामार्ग का झाले नाहीत याचे उत्तर काँग्रेसने द्यावे असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी याप्रसंगी म्हणाले.दरम्यान, लोकसभा निवडणुकीनिमित्त शुक्रवारी दहिटणेवाडी, चपळगाववाडी, हालहल्ली (अ), कर्जाळ, कोन्हाळी, ब्यागेहल्ली, हंजगी, वसंतराव नाईक नगर, समर्थ नगर, दोड्याळ या गावांचा भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा गाव भेट दौरा झाला. गावागावांमध्ये नागरिकांनी औक्षण करून हलगीच्या कडकडाटात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे जंगी स्वागत केले. सर्व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाला पाठिंबा देत भाजप व महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 62
Previous Post

आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी व समाधान आवताडे यांच्या मागणीला यश ; भीमा नदीकाठच्या गावांना दररोज ६ तास वीजपुरवठा

Next Post

प्रचारासाठी गेलेल्या भाजप खा.सुनिल मेंढेंना गावकऱ्यांनी लावले हाकलून

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
प्रचारासाठी गेलेल्या भाजप खा.सुनिल मेंढेंना गावकऱ्यांनी लावले हाकलून

प्रचारासाठी गेलेल्या भाजप खा.सुनिल मेंढेंना गावकऱ्यांनी लावले हाकलून

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1002069

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!