Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवा.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 12, 2024
in solapur
0
सोलापूर माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवा.
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 42 सोलापूर 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारले जाणार आहेत. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहेत. तरी पोलीस विभागाने या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.नियोजन समिती सभागृह येथे आयोजित निवडणूक कामकाज विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थापन संतोष देशमुख, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त तीन वाहनांना प्रवेश असेल. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात उमेदवारासह एकूण पाच व्यक्तींना प्रवेश असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून सुरक्षा व्यवस्था ठेवावी. त्याप्रमाणेच ईव्हीएम मशीन रामवाडी येथील स्ट्रॉंग रूम मधून प्रत्येक विधानसभा निहाय पाठवल्या जाणार आहेत त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा. स्ट्रॉंग रूम येथे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश राहणार नाही. निवडणूक संबंधित काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये.

 

ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघात घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी. सर्व चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. जनरल, पोलीस व खर्च निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येत असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्याशी संबंधित माहिती तयार ठेवावी. निवडणूक निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे त्यांना सदरची माहिती उपलब्ध करून द्यावी. निवडणूक प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना शो- कॉज नोटीस पाठवून त्यांचे प्रशिक्षण 14 एप्रिल पर्यंत पूर्ण करावे. आयोगाच्या निर्देशक क्रमाने सर्व संबंधित निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले पाहिजे. तसेच एकही निवडणूक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी. होम बेस्ड मतदान व पोस्टल बॅलेट मतदानाच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करावी, असे ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.

Post Views: 59
Previous Post

राज्यात विकासाची गंगा वाहतेय – मुख्यमंत्री

Next Post

सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन ; आ.सचिन कल्याणशेट्टी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन ; आ.सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन ; आ.सचिन कल्याणशेट्टी

ताज्या बातम्या

दोन गटाच्या मारहाणी मध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.#viral #marathinews #public

February 15, 2026

तांदुळवाडी मध्ये महिला मेळावा संपन्न.#public #solapurnews #viral #trending

February 15, 2026

बदनापूर मध्ये गुटख्याच्या साठ्यासह अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त.#public #marathinews

February 15, 2026

अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन.#viral #solapurnews #public

February 15, 2026

भोकरदन तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.#viral #public #tranding

February 15, 2026

डॉ. सुधा फडके यांचे निधन..#viral #public

February 15, 2026

टिपू चे कौतुक केल्याबद्दल सपकाळांवर गुन्हा दाखल.#viral #पब्लिक #public

February 15, 2026

माहूर मध्ये मासरेड अंतर्गत अवैधरित्या हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त..#viral #पब्लिक

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682045

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697