Wednesday, May 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

४० वर्षांपूर्वी रेखाच्या घरावर आयकर विभागाने टाकलेला छापा, सिनेमा रद्द होईल या भीतीने अभिनेत्री….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 24, 2024
in maharashtra
0
४० वर्षांपूर्वी रेखाच्या घरावर आयकर विभागाने टाकलेला छापा, सिनेमा रद्द होईल या भीतीने अभिनेत्री….
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बॉलिवूड अभिनेत्री रेखा ही इंडस्ट्रीतील एक सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बालपणीच त्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. आज वयाच्या ६९ व्या वर्षीही त्यांचा समावेश प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत होतो. त्यांनी आपल्या कामाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. एकदा तर त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते. पण त्यांनी शूटिंग थांबवले नाही. त्यांनी आपले शूट पूर्ण केले. नुकतंच अभिनेते शेखर सुमन यांनी हा किस्सा सांगितला.

 

‘उत्सव’ हा चित्रपट ४० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केले होते. रेखा व्यतिरिक्त यात शेखर सुमन, अमजद खान सारखे कलाकार होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. शेखर सुमन यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटात त्यांचे आणि रेखाचे अनेक इंटिमेट सीन्स होते. मात्र अभिनेत्रीने एकदाही तक्रार केली नाही. ठराविक ठिकाणी हात लावायला नाही वगैरे त्यांनी काहीच म्हटले नाही. त्यांनी अतिशय प्रोफेशनल होत्या. त्या इतर अभिनेत्रींसारखी नव्हत्या.

 

रेखा यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला

शेखर सुमन यांनी सांगितले की, या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रेखाच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. तरीही त्यांनी सेटवरच थांबण्याचा निर्णय घेतला. ‘अन्य कोणी असतं तर ते बॅग भरून निघून गेले असते. पण रेखाजी म्हणाल्या त्यांना त्यांचे काम करू द्या, मी सेटवर राहून माझे काम करेन. शेखर सुमन म्हणाले, ‘रेखा जींना भीती वाटत होती ती त्या गेल्या तर हा सिनेमा रद्द होईल आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होईल.

 

शेखर सुमनचा पहिला चित्रपट



अभिनेते शेखर सुमनने ‘उत्सव’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ते मुख्य भूमिकेत दिसले होते. शेखर सुमनने सांगितले की, रेखाने नवोदित कलाकारासोबत काम करण्यास सहमती दर्शवली आणि त्यासाठी ते नेहमीच त्यांचे आभारी राहतील. अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला तेव्हा रेखाजींसोबत काम करण्याची ही सुवर्णसंधी हुकली असं मला वाटलेलं पण तसं झालं नाही.

शेखर रेखासोबत काम करायला घाबरले होते



शेखर सुमनने सांगितले होते की, या चित्रपटादरम्यान ते २२-२३ वर्षांचे होते आणि त्याने रेखासोबत अनेक इंटीमेट सीन्स केले होते, ज्यासाठी त्यांना अस्वस्थ वाटत होतं.
Post Views: 65
Previous Post

आम्हाला ‘हे’ नकोत! शिवसेनेविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा, थेट इशारा

Next Post

पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न, पोलिसांवर सराईताचा गोळीबार, फिल्मी स्टाइलने पाठलाग करुन पकडलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न, पोलिसांवर सराईताचा गोळीबार, फिल्मी स्टाइलने पाठलाग करुन पकडलं

पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न, पोलिसांवर सराईताचा गोळीबार, फिल्मी स्टाइलने पाठलाग करुन पकडलं

ताज्या बातम्या

शंभुराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

May 13, 2026

पवित्रपोर्टलद्वारे भरती हवी कंत्राटी नको

May 13, 2026

आता महाराष्ट्रात सगळीकडे लालपरी इलेक्ट्रिकल प्रताप सरनाईकांची घोषणा #marathinews

May 13, 2026

*warning raw material fireworks blast visualसहारा गन हाऊस स्फोट प्रकरणात दुकान चालकावर गुन्हा दाखल

May 13, 2026

गुन्हे शाखेने सापळा रचून १ कोटी ९० लाखांचे ९५०ग्रॅम मेफेड्रोन केले जप्त

May 13, 2026

काय सुरू आहे सोलापुरात चक्क ४२३मुली गायब #viral #solapurnews

May 13, 2026

ट्रकवर कार आदळल्याने धोत्रीच्या दोन मित्रांचा मृत्यू #marathinews

May 13, 2026

बारामतीत पुन्हा विमान कोसळलं जीवितहानी नाही #viral #marathinews

May 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0862001

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697