Monday, June 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुधाला हमी 45 रुपये भाव मिळावी या मागणीसाठी सिल्लोड भोकरदन महामार्गावर. रस्ता रोको करण्यात आले ..

एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आंदोलन.. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची आंदोलनाला उपस्थिती..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 9, 2024
in top news
0
दुधाला हमी 45 रुपये भाव मिळावी या मागणीसाठी सिल्लोड भोकरदन महामार्गावर. रस्ता रोको करण्यात आले ..
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जाफ्राबाद प्रतिनिधी
Ancher – आज दिनांक 9 जुलै 2024 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून जवळच असलेल्या सिल्लोड भोकरदन या मुख्य महामार्गावर मालखेडा फाट्यावर लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे ,यामध्ये मागण्या करण्यात आल्या आहे ,की शेतकऱ्याच्या दुधाला सरकारने हमी 45 रुपये भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व जालना जिल्ह्यात व भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसापासून बंद असलेल्या एमआरजीएस च्या कामांना मंजुरी देण्यात यावी व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज घेण्यात यावी यासारख्या असंख्य मागणी घेऊन आज हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे ,

या आंदोलनादरम्यान शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारचा निषेध म्हणून मुख्य महामार्गावर दूध सांडवत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे, यावेळी पोलिसांच्या वतीने या आंदोलनाला परवानगी जरी नाकारली असली तरी मात्र लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात आले असून आंदोलनाच्या वेळी मुख्य महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फ वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य हे तात्काळ आंदोलन स्थळी पोहोचले व आंदोलकाना समजवत महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम राहिले जोपर्यंत या आंदोलन स्थळी भोकरदनचे तहसीलदार येत नाही व आमचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही असा इशारा यावेळी या शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला होता,

यावेळी काही वेळाने या ठिकाणी भोकरदन चे तहसीलदार हजर झाले व रस्ता रोको मागे घेण्याची विनंती केली यावेळी लवकरात लवकर आमच्या या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवा कारण आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, आणि अधिवेशनात सरकारने मुद्दा मांडून शेतकऱ्यांच्या डोळ्याचे आसू पुसावे अशी विनंती यावेळी लोक जागेवर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांनी केली आहे.

बाईट -केशव पाटील जंजाळ, लोकजागर अभियानाचे नेते.

Post Views: 35
Previous Post

शाळेच्या रस्त्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्याचा सतीश घाटगे पाटलांना फोन देवडी हादगावचा रस्ता लवकरच होणार सिमेंट कॉंक्रीटचा

Next Post

टेंभुर्णीचे भूमिपुत्र डॉ.प्रा.गणेश चंदनशिवे यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार , राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
टेंभुर्णीचे भूमिपुत्र डॉ.प्रा.गणेश चंदनशिवे यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार , राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान.

टेंभुर्णीचे भूमिपुत्र डॉ.प्रा.गणेश चंदनशिवे यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार , राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान.

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0910773

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697