Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पालिकेच्या झोपेच्या सोंगामुळं एक जण बालंबाल बचावला.

नाल्यावरील ढापे उघडे असल्यामुळे जीवितास धोका. हलक्याश्या पावसाने रोडवर नाल्यांचे पाणी पाणी.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 9, 2024
in top news
0
पालिकेच्या झोपेच्या सोंगामुळं एक जण बालंबाल बचावला.
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतूर प्रतिनिधी :-

परतूर ची नगर पालिका कायम वाईट कामकाजामुळे चर्चेत असते. सद्या शहराचा कारभार हा आंधळ्या प्रशासनाच्या हातात आहे. सामान्य नागरिकांना पालिकेतून एखादा कागद मिळावायचा असल्यास चिरीमिरी दिल्याशिवाय काम होतं नाहीत. अशा अनेक तक्रारी करूनही कामकाजात काडीचा फरक पडत नाही. विकासाच्या बाबतीत तर अधिकारी हे नेहमी झोपेत असतात.
शहरातील अनेकांनी पवाळ्यापूर्वी कामे पूर्ण करा म्हणून निवेदने दिली, आंदोलणे करण्याचे इशारे दिले परंतु गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जनतेच्या प्रश्नाचे काहीएक देणेघेणे नाही हे दिसून येते.

शहरात हालकसा जरी पाऊस पडला तरी नाल्या जाम होतात. डवने जशे बाहेर पडतात तसे नाल्याचे पाणी हे कुठूनही बाहेर पडते यामुळे रोडवर पाणीच पाणी साचते. पादचारी असो की मोटारसायकल किंवा चारचाकी गाड्या असो. कधी कोणत्या खड्यात जातील याचा भरवसा नाही. प्रशासनाला अशा घेटनेची कल्पना असूनही अधिकारी काना डोळा करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. शहरात अनेक नाल्यावर ढापे नाहीत म्हणून पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येते नाही पर्यायाने वाहचालक व पादचारी खड्यात पडतात.

भारतीय स्टेट बँक ही कायम वर्दळीचे ठिकाण आहे. या बँकेसमोर नाला असून गेट च्या लगटच नाली चा ढापा उघडा असल्यामुळे अनेकदा यामध्ये ग्राहकांच्या गाड्या पडलेल्या आहेत. यामुळे ग्राहक किरकोळ जखमीही झालेले आहेत. कालशहरात दुपारी दिड ते दोन च्या सुमारास हालकसा पाऊस पडला यामुळे नाल्याचे पाणी शहरात अनेक ठिकाणी रोडवर आलेले होते. बँकेच्या समोर अर्ध्या रोड सह गेट जवळ पाणी साचलेले होते. भाऊसाहेब देविदासराव मुके हे बँकेतील काम आटोपून बाहेर आले स्कुटी वळून घेऊन जात असतांना पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने स्कुटी सह खोल नालीत कंबरा एवढे डूबले होते. त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांचा हात नालीच्या कडेला टेकला त्यामुळे डोकं वाचले व तेही नालीत पूर्ण डूबले नाही. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

आज मी मारता मारता वाचलो असे म्हणावे लागेल. पालिका प्रशासनाने आता तरी शहरातील जाम झालेल्या नाल्यांची साफ सफाई करावी, एखाद्या चा जिव जाण्या आधी तरी
जिथे जिथे नाल्यांचे ढापे उघडे आहेत ते उद्धपातळीवर काम करुन बंद करावेत व सामान्य नागरिकांचे जिव वाचवण्याचे काम करावे अशी मागणी करूनही 24 तास उलटले परंतु सदरील ढापा अजूनही उघडाच आहे.
भाऊसाहेब मुके. अपघातग्रस्त परतूर

Post Views: 29
Previous Post

सामाजिक वनीकरण आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय अंबड च्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने भालगाव रोडलगत डोंगरावर छोट्या मोठ्या काटेरी झुडपात 1250 सीडबॉल चे रोपण करण्यात आले

Next Post

मुदखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे विविध योजनेचे मानधन वेळेवर देण्यात यावे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुदखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे विविध योजनेचे मानधन वेळेवर देण्यात यावे

मुदखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे विविध योजनेचे मानधन वेळेवर देण्यात यावे

ताज्या बातम्या

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026
वित्त आयोगातील ५० टक्के निधी गावांच्या स्वच्छतेसाठी राखीव

वित्त आयोगातील ५० टक्के निधी गावांच्या स्वच्छतेसाठी राखीव

June 13, 2026
पाणीटंचाईवरून विरोधक आक्रमक; कृष्णराज बारबोले यांचा नगरपरिषदेत मटका फोडून निषेध

पाणीटंचाईवरून विरोधक आक्रमक; कृष्णराज बारबोले यांचा नगरपरिषदेत मटका फोडून निषेध

June 13, 2026

बोगस डॉक्टरच्या उपचारानंतर शेतकऱ्याचा मृत्यू? बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल 

June 13, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी

June 13, 2026
४० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वैराग पोलिसांत नोंद

४० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वैराग पोलिसांत नोंद

June 13, 2026

तामिळनाडू येथील प्रवाशाच्या खून प्रकरणी दोघांना अटक – पाच दिवसांची पोलीस कोठडी

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907031

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697