Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भोकरदन मतदारसंघ काँग्रेस लढण्यास इच्छुक-देशमुख

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 10, 2024
in top news
0
भोकरदन मतदारसंघ काँग्रेस लढण्यास इच्छुक-देशमुख
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मिळालेल्या मताधिक्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने भोकरदन विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस कमिटी येथील बैठकीत केली. काँग्रेसचा पारंपरिक मतदार पक्षाचे केडर या जीवावर या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार सहज विजय होईल, असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठनेते बबनराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, माजी जि.प.सदस्य साहेबराव झोरे, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, माजी नगरसेवक  चंद्रकांत पगारे, अनिल देशपांडे आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर संत गजानन महाराज हॉटेलमध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदेत राजाभाऊ देशमुख यांनी माहिती दिली. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व २८८ मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र काँग्रेस कमिटीकडून संभाव्य उमेदवारांची यादी मागवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भोकरदन  येथील काँग्रेस कमिटीत काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीत एकमुखाने भोकरदन मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने हा मतदारसंघ महायुतीत काँग्रेसला मिळावा, अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीत १ हजार पेक्षा जास्त या मतदारसंघाने डाॅ.कल्याण काळे यांना मतधिक्य दिले. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसने दावा मजबूत केला आहे.पत्रकारांशी बोलताना राजाभाऊ देशमुख म्हणाले,

भोकरदन काँग्रेस कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संभाव्य उमेदवारीची नावे मागवली आहेत. यावर कार्यकर्त्यांनी मते व्यक्त केली. सर्वांनी एकमुखाने राजाभाऊ देशमुख यांना या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा ठराव केला आहे. महायुतीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा हा आमचा आग्रह असणार आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली.

सातत्याने काँग्रेसचे आमदार या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने भोकरदन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

यावेळी युवा नेते इंद्रजीत देशमुख, सोपान सपकाळ, रमेश जाधव, विष्णू भालेराव, किशोर शिंदे, गौरव देशमुख, रोशन देशमुख, शेख अजीम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

@ मतदार संघातूनच उमेदवारी देण्याचा सूर
सर्वांनी एकमुखाने मला मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा ठराव केला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. मागील दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने भोकरदन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Post Views: 31
Previous Post

भोकरदनला किरकोळ कारणावरून दोन गटात मारामारी

Next Post

दिव्यांग वित्त विभाग महामंडळाला कायमस्वरूपी व्यवस्थापक देण्याची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दिव्यांग वित्त विभाग महामंडळाला कायमस्वरूपी व्यवस्थापक देण्याची मागणी

दिव्यांग वित्त विभाग महामंडळाला कायमस्वरूपी व्यवस्थापक देण्याची मागणी

ताज्या बातम्या

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

May 30, 2026

बार्शीत युवकास लाकडी काठीने मारहाण; तिघांविरोधात तक्रार

May 30, 2026
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

May 30, 2026
वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

May 30, 2026

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

May 30, 2026

मान्सूनपूर्व उपाययोजनांमध्ये दिरंगाईप्रकरणी नगर अभियंता सारिका आकुलवार यांची एक वार्षिक वेतनवाढ स्थगित

May 30, 2026

नालेकामात हलगर्जीपणा भोवला; झोन अधिकारी किशोर तळीखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

May 30, 2026

बेदम मारहाण; घरात घुसून केली मारहाण

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886076

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697