Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मागणी दिनी सिटू – शेतमजूर युनियनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन २६००० हजार रुपये द्या. नोदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य (भांडी संच )त्वरित वाटप करा.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 10, 2024
in top news
0
मागणी दिनी सिटू – शेतमजूर युनियनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन २६००० हजार रुपये द्या. नोदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य (भांडी संच )त्वरित वाटप करा.
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे

दि 10 जुलैभाजपच्या गेल्या दहा वर्षांच्या राजवटीत कष्टकरी जनतेने केलेल्या सततच्या आंदोलनाच्या मोहिमा आणि संघर्षांमुळे बेरोजगारी, महागाई, कामाची परिस्थिती, पेन्शन इत्यादी जनतेच्या रोजीरोटीचे प्रश्न समोर येत आहे. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटू च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये अंगणवाडी कर्मचारी बांधकाम कामगार शेतमजूर कामगार महानगरपालिका कामगार यांचा मोठ्या संख्येने समोर होता सरकारच्या विरोधात व संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जालना येथील सरकारी कामगार अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून भांडी वाटपाचा कॅम्प मागणी केली आहे परंतु सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांनाच भांडी वाटपाचे कॅम्प देत असून इतर कामगार जाणीवपूर्वक कॅम्प दिले जात नाही. त्यांचे बरेच प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.या संदर्भातही निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन योग्य ती कारवाई करा. अशी मागणी करण्यात आली.मागण्या करण्यात करण्यात आल्या.१.कामगार संहिता रद्द करा,२.NMP रद्द करा आणि खाजगीकरणाचे इतर प्रकार थांबवा, ३.सर्व कामगारांसाठी किमान वेतन 26000 रुपये प्रति महिना पेक्षा कमी नको.

४.कंत्राटदार बदलला असतानाही कंत्राटी कामगारांना कायम ठेवून कंत्राटी कामगारांसाठी नोकरीची सुरक्षितता सुनिश्चित करणे; कायम कामगार, अग्निवीर, आयुधवीर आणि कोयलावीर आणि इतर निश्चित मुदतीच्या नोकर्याप्रमाणे समान काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान वेतन आणि लाभ,५.योजना कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, आशा आणि मध्यान्ह भोजन सेवक आणि इतर यांना कामगार म्हणून ओळख आणि त्या सर्वाना पेन्शनसह किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा लाभ सुनिश्चित करा, ६.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक त्वरित यावा.७. नोदित बांधकाम कामगारांना मोटार सायकल वाटप करून मोफत लायसन्स वितरित करा.

८.नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य त्वरित वाटप करा. ९.जालना शहराचा विस्तार लक्षात घेता त्वरित कामगारांची भरती करण्यात यावी, ९.सफाई कामगारांसाठी आश्वासन दिलेल्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी, १०.सफाई कामगारांना सणाच्या सुट्ट्या दिल्या जात नाहीत त्या दिवशी त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. त्याचा मोबदला ला देण्यात यावा, ११.कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार देण्यात यावा,१२.सफाई कामगारांची नवीन भरती करत असताना कोविड मध्ये काम केलेल्या जुन्या कामगारांना प्रधान्य देऊन त्यांना कामावर घेण्यात यावे.

इत्यादी मागण्या करण्यात आल्या.यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, सिटू चे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, शेतमजूर युनियन चे राज्याध्यक्ष मारोती खंदारे, अंगणवाडी संघटनेच्या नेत्या डॉ.सुनंदा तिडके, सिटू चे जिल्हा सचिव ॲड.अनिल मिसाळ, कांता मिटकरी सजेदा, सय्यद, कांचन वाहुळे, प्रभाकर कुलकर्णी, हरिश्चंद्र लोखंडे, संतोष पाटोळे मदन एखंडे रवी भरदर्गे , बाबासाहेब पाटोळे, भगवान कोळे, लताबाई टेकुर,संजय जगधने, विमल वाघमारे, मंगल साबळे, सखाराम बिटले, राहुल हनवते, सुभाष काफरे, शरद सावंत यांच्या सह शेकडो कामगार उपस्थित होते.

Post Views: 16
Previous Post

लायन्स च्या वतीने प्रसाद उबाळे व ऐश्वर्या टॅन लॉयन्स क्लब ऑफ परतूरच्या वतीने गुणवंत चा सत्कार

Next Post

बच्चू कडूंनी मतदार संघात लक्ष द्यावे – बबलू देशमुख

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बच्चू कडूंनी मतदार संघात लक्ष द्यावे – बबलू देशमुख

बच्चू कडूंनी मतदार संघात लक्ष द्यावे - बबलू देशमुख

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680068

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697